नवीन वर्ष आता सुरू झाले आहे आणि या वर्षामध्ये सर्वांच्या सगळ्या ईच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत अशी आपण अपेक्षा करूया. पण मुलांक ३ साठी २०२२ हे वर्ष कसे असेल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०२२ रोजी भारतानं जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी देशात ६० हजाराहून अधिक बालकांनी जन्म घेतला आहे. ...
ढाबे, हाॅटेल, बीअरबार या ठिकाणी नववर्षाच्या स्वागताच्या पार्ट्या आयोजित केल्या जातात. यंदा मात्र कोरोना निर्बंधामुळे या पार्ट्यांचे नियोजन शेवटच्या वेळेपर्यंत झाले नाही. हाॅटेल सुरू ठेवण्याची मुभा किती वाजताची आहे हेही वेळेवर निश्चित झाले. त्यामुळे व ...
वर्ष सुरू होण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. नविन वर्ष हे आपल्या सर्वांना चांगलं जावं यासाठी आपण सगळेच प्रार्थना करत असतो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण एका वर्षात येणारी अनेक नवीन वर्ष कोणती आहेत? ते बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिड ...