लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नववर्ष

नववर्ष

New year, Latest Marathi News

अखेर ‘थर्टी फर्स्ट’ पार्टीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल - Marathi News | a case has been filed against the organizers of the 'Thirty First' party in dublin 88 hotel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर ‘थर्टी फर्स्ट’ पार्टीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

पार्टीत समाजकंटकांनी उच्चभ्रू कुटुंबातील महिलेचा विनयभंग करून तिच्यावर दारूच्या बाटलीने हल्ला केल्याने वातावरण तापले ...

Saie Tamhankar : सई ताम्हणकरने नववर्षाचे केले स्वागत, दौलतरावांकडून करुन घेतेय सेवा; फोटो व्हायरल - Marathi News | saie-tamhankar-marathi-actress-celebrates-new-year-with-boyfriend-shares-photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकरने नववर्षाचे केले स्वागत; दौलतरावांकडून करुन घेतेय सेवा

मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरच्या आयुष्यात एक स्पेशल व्यक्ती आहे. त्याचे नाव अनिश जोग. सईने नवीन वर्षाचे स्वागत बॉयफ्रेंड अनिश आणि इतर मित्रपरिवारासोबत केले. त्याचे फोटो नुकतेच सईने इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. ...

Video: नववर्षाच्या जल्लोषात पुण्यात थरकाप उडवणारी घटना; शंभर रुपयांसाठी तोडला हात - Marathi News | A shocking incident in Pune during the New Year celebrations A broken arm for a hundred rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: नववर्षाच्या जल्लोषात पुण्यात थरकाप उडवणारी घटना; शंभर रुपयांसाठी तोडला हात

अनोळखी असलेल्या लोकांना पैसे देण्यासाठी नकार दिल्याने आरोपींनी तरुणाच्या हातावर कुऱ्हाडीने वार केले ...

New Year Celebration 2023: गोव्याचा 'भाव' घसरला; यंदा नववर्ष स्वागतासाठी लोकांनी वेगळाच 'स्पॉट' निवडला! कुठला माहित्येय? - Marathi News | New year celebrations 2023 Varanasi overtook Goa as most visited gets massive OYO booking CEO Ritesh Agarwal shares stats details | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गोव्याचा 'भाव' घसरला; यंदा नववर्ष स्वागतासाठी लोकांनी वेगळाच 'स्पॉट' निवडला!

लोकप्रिय हॉटेल चेन OYO ने शेअर केली माहिती ...

वर्षाचा पहिला दिवस देवाला! सगळीकडे हाऊसफुल्ल; धार्मिकतेला उधाण, देवस्थानांत दर्शनास रांगा - Marathi News | The first day of New year to God! devotees queue for darshan in temples | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्षाचा पहिला दिवस देवाला! सगळीकडे हाऊसफुल्ल; धार्मिकतेला उधाण, देवस्थानांत दर्शनास रांगा

रस्ते सामसूम, उद्यान-हॉटेल्स-मॉल्स-पर्यटनस्थळांवर गर्दी ...

नवी आशा, नवी दिशा, विविध संकल्पांसह नवीन वर्षाचे स्वागत; देवदर्शनासाठी अनेकांची पसंती - Marathi News | Welcome the new year with new hope, new resolutions; many selected to visit temple amid first day of year | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नवी आशा, नवी दिशा, विविध संकल्पांसह नवीन वर्षाचे स्वागत; देवदर्शनासाठी अनेकांची पसंती

फटाक्यांची आतषबाजी ...

थर्टीफर्स्टला ८० धुंद तळीरामांवर कारवाई; १४९९ वाहनचालकांकडून इतक्या लाखांचा दंड वसूल - Marathi News | Action taken against 80 drunk people on new year eve; 1.59 lakh fines collected from 1499 motorists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थर्टीफर्स्टला ८० धुंद तळीरामांवर कारवाई; १४९९ वाहनचालकांकडून इतक्या लाखांचा दंड वसूल

अजनीत केंद्रीय विद्यालयाजवळ कार उलटली, चालक जखमी ...

जगातील एकमेव देश जिथे वापरले जाते ग्रेगोरियन ऐवजी हिंदू पंचांग, भारतातही प्रयत्न झाला होता पण... - Marathi News | The only country in the world where the Hindu Panchang is used, there was an attempt in India too but... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील एकमेव देश जिथे वापरले जाते हिंदू पंचांग, भारतातही प्रयत्न झाला होता पण...

Hindu Caleder: या संपूर्ण जगात एकमेव देश असा आहे जिथे ग्रेगोरियन कॅलेंडरऐवजी हिंदू पंचांगानुसार कामकाज चालते. या देशाचं नाव आहे नेपाळ. नेपाळमध्ये सरकारी कामकाजापासून इतर सर्व ठिकाणी हिंदू पंचाग व्यवहारात वापरले जाते.  ...