नाशिक : ह्यथर्टी फर्स्टह्णजल्लोषाच्या नावाखाली यंदा सार्वजनिकरीत्या एकत्र येत कुठल्याही प्रकारे आनंदोत्सव कोणालाही शहरात कोठेही साजरा करता येणार नसल्याचे शहर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ...
'Thirty First' Preparations वर्षाचा अखेरचा दिवस अनेकांसाठी अनेकार्थाने महत्त्वाचा असतो. जुन्या वर्षाला जल्लोषाने निरोप देण्यासाठी सगळेच आतूर असतात. यंदा कोरोना संक्रमणाने या जल्लोषावर पाणी फेरले आहे. सरकारनेही मार्गदर्शिका जारी केल्या असल्याने सार् ...
कोरोनाच्या अनुषंगाने दि. 31डिसेंबर 2020 रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाल निरोप देण्यासाठी व दि. 01 जानेवारी 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे ...
Liquor shops ३१ डिसेंबरला मद्य विक्रीत होणारी वाढ लक्षात घेता शासन आदेशानुसार किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्त्या रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...
कोविडची धास्ती असली तरी, देशाच्या अन्य भागांच्या तुलनेत गोवा राज्य पर्यटनासाठी सुरक्षित आहे, असे पर्यटक मानतात. कारण येथे कोविडग्रस्तांची संख्या खूप कमी झालेली आहे ...
Coronavirus NewYear 2021-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आज ३१ डिसेंबर या सरत्या वर्षाला निरोप व नुतन वर्षाचे स्वागत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत साधेपणाने करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी केले. ...
Drug Case : एनसीबीच्या पथकाने अशरफ मुस्तफाची काटेकोरपणे चौकशी केली, नंतर ठाणे पश्चिमेस या व्यतिरिक्त पथकाने एका व्यक्तीच्या घराची झडती घेतली आणि येथून 11 किलो गांजा सापडला. ...