New Year 2022 : संपूर्ण मुंबईत दरवर्षी नाताळ व नववर्षानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु यंदा तसा प्रकार मुंबईच काय इतर मोठ्या शहरांमध्येही दिसून आला नाही. ...
शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी जल्लोष करणाऱ्या तरुणाईसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या तळीरामांवर जरब निर्माण करण्यासाठी शुक्रवारी (दि. ३१) शहर पोलीस व वाहतूक पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करीत कडेकोट बंदोबस्त तैनात ...
नववर्षाचे स्वागत करताना जगावर आलेल्या कोरोना संकटाचे भान राखावे. गर्दी नकोच आणि आपल्या वागण्यातून, बेफिकिरीतून संसर्ग वाढीला हातभार लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी ...
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो पाहून कुणीही भावूक होईल. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आनंद महिंद्रा यांनी हा फोटो का निवडला, असा प्रश्न सर्वांच्या मनात घोळत आहे. ...
"महाकाय एलियन पृथ्वीवर आक्रमण करतील आणि त्यांचे मानवतेसोबत युद्ध होईल. राक्षसारासखे दिसणारे हे प्राणी 7 फूट उंच आणि गडद तपकिरी रंगाचे असतील. 'आपण ज्यांना एलियन म्हणतो, ते 2022 मध्ये पृथ्वीवर दिसतील. याचा अचूक दिवस 24 मे 2022 असू शकतो." ...
जिल्ह्यातील जमावबंदी आणि ओमायक्रॉनबाबतच्या निर्बंधामुळे नववर्षाच्या स्वागतावर मर्यादा आल्या आहेत. शासनाच्या नियमांचे पालन करत कोल्हापूरकरांनी थर्टी फर्स्टच्या पार्टीचे नियोजन केले आहे. ...
Thirty First : कोरोनाच्या संसर्गास आपण जबाबदार ठरू नये यासाठी मुंबईकरांनी यंदाचा थर्टी फर्स्ट साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठमोठ्या पार्ट्या रद्द झाल्याने आता घरच्या घरी कमी माणसांच्या उपस्थित नववर्षाचे स्वागत मुंबईकर करणार आहेत. ...