जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यात देशी दारूचे दर महाराष्ट्रापेक्षा ४० टक्क्यांनी स्वस्त असल्याने महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील परमिट रुम थंडावले आहेत़ दरम्यान, काल थर्टीफर्स्ट असतानाही असंख्य परमिट रुम ओस पडले होते़ ...
थर्टीफर्स्ट सेलीब्रेशननंतरच्या अवघ्या काही तासांतच सोमवारी नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी असंख्य मुंबईकरांनी सकाळपासून विविध मंदिरांत गर्दी केली होती. याउलट बहुतेक मुंबईकरांनी घरी आराम करणे पसंत केले. ...
सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करताना कायद्याला न जुमानता झिंगून वाहन चालविणाºया सुमारे तीन हजार तळीरामांना नववर्षाचा पहिलाच दिवस पोलीस कोठडीत काढावा लागला. ...
मेहकर : स्थानिक चनखोरे कॉलनीत नवीन वर्षाचे स्वागत सामुदायिक तबला वाजवून संगीतमय पद्धतीने करण्यात आले. या आगळ्या वेगळ्या नववर्षाच्या स्वागताला परिसरातील विद्यार्थी व तबला वादकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
नवीन वर्ष 2018 चं स्वागत करण्यासाठी मुंबईकरांनी 31 डिसेंबर 2017ला मोठा जल्लोष केला. या सेलिब्रेशनदरम्यान मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली. ...
‘मॅरेथॉन वॉकमॅन’ अशी ओळख प्राप्त करणारे त्रिवेदी यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ९ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नाशिककर हळहळले. अवघे वीस दिवस वर्ष संपण्यासाठी शिल्लक होते. नाशिककर त्रिवेदी यांच्याकडून नवा विक्रम मुंबई ...