एक हजारापेक्षाही जास्त चोरीच्या घटनांमध्ये सामील असणा-या सुपरचोराला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना चकवा देण्यासाठी या चोराने प्लास्टिक सर्जरी केली होती. मात्र पोलिसांनी कारवाई करत दक्षिण दिल्लीमधून त्याला अटक केली आहे. ...
पशू-पक्षी, प्राणी यांच्यासाठी यंदाची तामिळनाडूच्या अनेक खेड्यांतील दिवाळी ख-या अर्थाने शांततेची ठरली. या जिवांना फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्यात आली. ...
प्रेम आंधळे असते व त्याला काही मर्यादाही नसते, असे म्हणतात. बिहारमधील २१ वर्षांच्या युवतीने प्रियकराशी लग्न करता यावे यासाठी स्वत:चे एक मूत्रपिंड विकण्याचीही तयारी दाखवल्याने त्याचा प्रत्यय आला. ...
विद्यापीठ प्रशासनाने जेएनयू विद्यापीठ परिसरातील वसतिगृहातील खोल्यांची झाडाझडती घेतल्याने विद्यार्थी संतापले असून, हा प्रकार म्हणजे संशोधनार्थी विद्यार्थ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. ...