पशू-पक्षी, प्राणी यांच्यासाठी यंदाची तामिळनाडूच्या अनेक खेड्यांतील दिवाळी ख-या अर्थाने शांततेची ठरली. या जिवांना फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्यात आली. ...
प्रेम आंधळे असते व त्याला काही मर्यादाही नसते, असे म्हणतात. बिहारमधील २१ वर्षांच्या युवतीने प्रियकराशी लग्न करता यावे यासाठी स्वत:चे एक मूत्रपिंड विकण्याचीही तयारी दाखवल्याने त्याचा प्रत्यय आला. ...
विद्यापीठ प्रशासनाने जेएनयू विद्यापीठ परिसरातील वसतिगृहातील खोल्यांची झाडाझडती घेतल्याने विद्यार्थी संतापले असून, हा प्रकार म्हणजे संशोधनार्थी विद्यार्थ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. ...
कार चोरीप्रकरणी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना फटकारलं आहे. कार पार्किंगपासून 100 मीटर दूर का उभी केली होती ? तसंच त्यामध्ये कोणतं सेक्यूरिटी डिव्हाईस का नव्हतं ? असे प्रश्न नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी उपस् ...
डीटीआयडीसने दिलेल्या आदेशानुसार, बस स्थानकावर हॉर्न वाजवल्यास 500 रुपये दंड वसूल केला जाईल. तर कंडक्टरने प्रवाशांना बोलावण्यासाठी जोरजोराने आवाज दिला तर 100 रुपये दंड भरावा लागेल. ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चोरीला गेलेली निळ्या रंगाची वॅगन-आर (Wagon R) कार पोलिसांना सापडली आहे. दिल्ली सचिवालयाच्या बाहेरुन ही कार चोरीला गेली होती. ...