दिल्लीमध्ये प्रतिशंभर मोबाईलधारकांमागे तब्बल २४६ मोबाईल असून, पाठोपाठ कोलकाता आणि मुंबई या महानगरांमध्ये मोबाईलची संख्या अधिक असल्याची माहिती दूरसंचार विभागाने दिली. ...
भारत आणि श्रीलंका यांच्यात दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर सुरू असलेला तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना क्रिकेटपेक्षा भलत्याच कारणासाठी चर्चेत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहलीने फटकावलेले विक्रमी द्विशतकही या चर्चेत झाकोळून गेलेय ...
दिल्ली ही देशाची केवळ राजकीय राजधानी नसून गुन्हेगारीतही ती राजधानी असल्याचे चित्र ताज्या आकडेवारीवरून समोर आले आहे. देशात गुन्हेगारीचे प्रमाणही एकूणच वाढले असून २०१६ मध्ये आधीच्या वर्षाच्या तुलनेत तब्बल १.२० लाख जास्त गुन्ह्यांची नोंद ...
गुजरातमधील स्टर्लिंग बायोटेक कंपनीशी संबंधित ५ हजार कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी राजधानी दिल्लीतील किमान सात ठिकाणी छापे मारले. ...