नवी दिल्ली : राजधानीतील मेट्रो स्टेशन्सवर गेल्या वर्षी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) पकडलेल्या पाकीटमारांपैकी ९३ टक्क्यांपेक्षा जास्त महिला होत्या. पाकिटे चोरल्याबद्दल ज्या १,३११ लोकांना पकडण्यात आले, त्यात १,२२२ (९३.३ टक्के) महिला होत्य ...
दररोज सकाळी आपल्या ‘नमस्ते’ला प्रतिसाद न देणाºया स्वपक्षीय खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फटकारल्यापासून त्यांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. भाजपाच्या ३३० खासदारांपैकी फक्त ५ जण दररोज नमो अॅपला प्रतिसाद देतात, हे मोदी यांनी जाहीर करताच बै ...
गुणवान मराठी माणसांना आणि संबंधित अधिका-यांना रास्त संधी दिली जात नाही. त्यांना गुणवत्तेच्या आधारावर रास्त संधी मिळण्यासाठी मराठी खासदार त्यांच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे बंध बाजूस सारून आवाज उठविणार का? ...
दाट धुक्यामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सकाळी सहा उड्डाणे रद्द करावी लागली तर ६० विमानांना विलंब झाला. जवळपास ४० देशांतर्गत व २६ आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांना विलंब सोसावा लागला. ...
दिल्लीत या हिवाळ््यातील सगळ््यात दाट व वाईट धुक्याने दृश्यमानता ५० मीटरपर्यंत खाली आणल्यामुळे येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणा-या व येथून उड्डाण होणा-या २०० विमानांना रविवारी विलंब झाला किंवा ती रद्द करावी लागली किंवा त्यांचे मार्ग बद ...
पंजाबमधील कपूरथळा येथील दोन शाळांमधील 23 मुले पॅरिसमध्ये बेपत्ता झाले आहेत. फेब्रुवारी 2016मध्ये या मुलांना काही ट्रॅव्हल एजंटसनी रग्बीचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली बेकायदेशीररित्या पॅरिसला पाठवले होते. ...