नवी दिल्ली येथील बाबू जगजीवनराम साहित्य संस्कृती अकादमीतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार पुण्यातील शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांना प्रदान करण्यात आला. ...
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंबंधीच्या प्रस्तावाचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाले आहेत. मात्र कार्यवाही झालेली नाही. पंतप्रधानाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी २६ जानेवारीला पंतप्रधान कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे ...
गेल्या आठवड्यात जिवंत बाळाला मृत घोषित करणा-या दिल्लीमधील शालीमार बाग येथी मॅक्स हॉस्पिटलवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दिल्ली सरकारने कडक कारवाई करत या गंभीर चुकीसाठी रुग्णालयाचा परवानाच रद्द केला आहे. ...
राजधानी दिल्लीत 33 वर्षीय महिलेला मारहाण करत नग्न धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेला आधी लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली, नंतर तिचे कपडे फाडून टाकण्यात आले. ...
दिल्लीमध्ये प्रतिशंभर मोबाईलधारकांमागे तब्बल २४६ मोबाईल असून, पाठोपाठ कोलकाता आणि मुंबई या महानगरांमध्ये मोबाईलची संख्या अधिक असल्याची माहिती दूरसंचार विभागाने दिली. ...
भारत आणि श्रीलंका यांच्यात दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर सुरू असलेला तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना क्रिकेटपेक्षा भलत्याच कारणासाठी चर्चेत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहलीने फटकावलेले विक्रमी द्विशतकही या चर्चेत झाकोळून गेलेय ...