पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही दलित नेता व गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी आणि त्यांचे समर्थक राजधानी दिल्लीच्या संसद मार्गावर 'युवा हुंकार रॅली' करत आहेत. ...
जिजाऊ जन्मोत्सव दिनी , १२ जानेवारी २०१८ रोजी सिंदखेडराजा या जिजाऊच्या जन्मस्थळी आपचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत संकल्प सभेचे आयोजन केले आहे. ...
विमानामधून अवैधरित्या परकीय चलन परदेशात पाठवणाऱ्या एअर होस्टेसला रंगेहात पकडण्यात आले आहे. तिच्याकडून 4 लाख 80 हजार डॉलर (सुमारे तीन कोटी 21 लाख) एवढ्या रकमेचे परकीय चलन जप्त करण्यात आले आहे. ...
प्रजासत्ताक दिनी राजपथावर व दिल्लीतील अक्षरधाम मंदिरावर 26 जानेवारीला राजधानी नवी दिल्लीमध्ये आखण्यात आलेला हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला असून, याप्रकरणी मथुरा रेल्वे स्थानकावर भोपाळ शताब्दी ट्रेनमधून एकाला अटक केली आहे. ...
26 जानेवारीला राजधानी नवी दिल्लीमध्ये आखण्यात आलेला दहशतवादी हल्ला पोलिसांच्या सतर्कतेमुळं उधळला गेला आहे. पोलिसांनी मथुरामधून एका संशयिताला अटक केली आहे. तर दोन जण फरार झाले आहेत. ...
भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून जन्मलेल्या आम आदमी पार्टीला अखेर राजकीय वास्तवाला सामोरे जावे लागलेच. कल्पनेच्या लाटांवर स्वार झालेल्या चळवळींचे आयुष्य किती मर्यादित असते, हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एव्हाना लक्षात आले असेलच. ‘आप’चे स ...