राजधानीतल्या एका न्यायालयानं महिलांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. महिलांच्या संमतीशिवाय त्यांना कोणीही स्पर्श करू शकत नाही, असा निर्णय दिल्लीतल्या एका न्यायालयानं दिला आहे. ...
विविध क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित करणा-या महाराष्ट्रातील १६ महिलांसह देशातील ११२ कर्तृत्ववान महिलांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शनिवारी ‘फर्स्ट लेडी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
युवा क्रिकेटपटू ऋषभ पंत याने रोहित शर्माचा टी-20 मधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडीत काढला आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत हिमाचल प्रदेशविरुद्ध खेळताना पंत याने अवघ्या... ...
देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण व भारताची शान असलेल्या इंडिया गेटजवळ लवकरच दररोज संगीत कारंजे व लाइट शोचा नजराणा पाहायला मिळणार आहे. येथे दरवर्षी लाखोंनी भेट देणा-या पर्यटकांच्या आकर्षणात आता ही नवी भर पडणार आहे. ...
देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत वातानुकूलित बसथांबे उभारण्याचे डिझाइन करण्याचा मान राजन प्रधान यांना मिळाला आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात प्रधान यांच्या सौंदर्यदृष्टीतून साकारलेले बसथांबे दिल्लीत उभे राहणार आहेत. ...
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या १९८४ साली उसळलेल्या शीख दंगलीमधील १८४ प्रकरणांची चौकशी निवृत्त न्यायमूर्ती शिवनारायण धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथक करणार आहे. शीख दंगलीमधील काही प्रकरणांची चौकशी करण्यासाठी व ...
दिल्ली पोलीस व गुजरात एटीएसनं संयुक्त कारवाई करत लष्कर-ए-तोयबाचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी बिलाल अहमद कावाला दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक केली आहे. ...