महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पासाठी केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. राज्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी आणि अर्धवट असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 1 लाख 55 हजार कोटी रुपये देण्यात येणारआहेत. ...
राजधानी दिल्लीतील कचरा व्यवस्थापनावरुन सुप्रीम कोर्टाने नायब राज्यपाल अनिल बैजल यांना फटकारले आहे. गुरुवारी नायब राज्यपालांकडून सप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. ...
दिल्लीत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. येथील लोक चोरट्यांपासून सावध आहेत. मात्र, चोरट्यांनी अनोखी शक्कल लढवत पाच दुकानातून रोकड, हार्ड डिक्स, मोबाइलची लूट केली आहे. ही घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून उजेडात आली आहे. ...
बीजिंगमध्ये 2000 साली 15 लाख वाहने होती ती 2014 साली 50 लाख इतकी झाली. तर दिल्लीमध्ये 2014 साली 47 लाख वाहने होती ती 2030 पर्यंत 2 कोटी 56 लाख इतकी होण्याची शक्यता आहे. ...
मॉडल बनण्याचे स्वप्न उरी बागळणा-या मुला-मुलींना लाखों रुपयांना गंडविण्यात आल्याची घटना घडली आहे. डच फिल्मसाठी मॉडलिंग कॉन्ट्रक्ट आणि प्रोफेशनल फोटोशूटच्या नावाखाली आरोपीने या मुला-मुलींच्या बँक खात्यातून पैसे लंपास केले आहेत. ...