मशिदींवरील लाऊडस्पीकरमुळे ध्वनीप्रदूषण होते का, याबाबत तपास करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. पूर्व दिल्लीतील सात मशिदींवर लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. ...
दिल्ली सरकारने आमदार निधी वाढवण्याचा निर्णय मंगळवारी घेतला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
संत निरंकारी मंडळ मिशनच्या पाचव्या सदगुरू माता सरविंदर हरदेव महाराज यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संत निरंकारी मंडळ शोकसागरात बुडाला आहे. ...
नवीन महाराष्ट्र सदनाचे वेध देशातील महात्वाच्या पक्षातील सर्वच दिग्गज नेत्यांना लागले आहे. ‘सबकी पसंद, महाराष्ट्र सदन’ असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. ...
‘गोल्डन बाबा’ यावेळीही अंगभर सोन्याचे दागदागिने लेवून कावड यात्रेला निघाले आहेत. त्यांची यंदाची ही २५ वी कावड यात्रा आहे. त्यांनी यावेळी २० किलो सोन्याचे दागिने परिधान केली आहेत. ...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या दिल्लीत गाठीभेटी सुरु आहेत. ममता यांनी आज भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. तसेच माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचीही भेट घेतली. ...
चर्चमधील फादरनी नन वा अन्य महिलांचे लैंगिक शोषण केल्याची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर चर्चमधील कन्फेशनची (चुकीबद्दलचा कबुलीजबाब) पद्धतच बंद करावी, अशी सूचना राष्ट्रीय महिला आयोगाने केल्याने वाद निर्माण झाला आहे. ...
कधी कधी आपण आपल्या नकळत अशा काही गोष्टी करून जातो. आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्याला नंतर भोगावे लागतात. बऱ्याचदा आपल्यालाही समजत नाही की आपण काय केलं आहे. ...