आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा २००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी... ८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख... घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव ४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही... Video - कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की... विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
New delhi, Latest Marathi News
आरबीआयची माहिती : बहुराष्ट्रीय कार्डांच्या वापरात घट ...
दिल्लीच्या मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांच्या घरीच झालेल्या धक्काबुक्कीचे प्रकरण आम आदमी पार्टीला चांगलेच महागात पडले आहे. दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने आम आदमी पक्षाच्या आमदारांची आणखी एक याचिका रद्द केली आहे. ...
दिल्लीतीत रामलीला मैदानाला भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. ...
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील(जेएनयू) 48 प्राध्यापकांना आंदोलनात सहभागी झाल्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही नोटीस जेएनयूच्या व्यवस्थापन मंडळाने पाठविली आहे. ...
Kuldeep Nayyar Death : ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक कुलदीप नय्यर यांचे काल निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या सात ते आठ दशकांचा भारताचा चालताबोलता इतिहास आणि पत्रकारिता क्षेत्रातील एक महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. ...
Kuldeep Nayyar Death : ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या 94 वर्षी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. ...
आपचे नेते कुमार विश्वास यांनी आपचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ...