या प्रवासाचा फक्त वेळच कमी झाला नसून रेल्वे प्रवाशांना विमानासारख्या सोयी मिळणार आहेत. या मार्गावर तेजस एक्सप्रेस धावणार असून लवकरच दिल्लीकरांना शेजारच्या राज्यात जाण्यासाठी या सुपरफास्ट ट्रेनचा लाभ मिळणार आहे. ...
१५ आॅगस्टचा स्वातंत्र्यदिन जवळ आला क ी राजधानी दिल्ली सुरक्षेबाबत विशेष सतर्क होते. जागोजागी पोलीस तैनात असतात. प्रमुख रस्त्यांवर नाकेबंदी असते. वाहनांची तपासणी केली जाते. ...
अकोला : शेतीत आलेले तुरीचे पीक विक्री प्रकरणात फसवणूक झाल्यानंतर जुने शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने योग्य तपास न केल्यामुळे अकोल्यातील अग्रवाल कुटुंबीय दिल्लीतील लाल किल्ल्यावर आत्मदहन करण्यासाठी अकोल्यातून रविवारी रवाना झा ...
मशिदींवरील लाऊडस्पीकरमुळे ध्वनीप्रदूषण होते का, याबाबत तपास करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. पूर्व दिल्लीतील सात मशिदींवर लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. ...
दिल्ली सरकारने आमदार निधी वाढवण्याचा निर्णय मंगळवारी घेतला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
संत निरंकारी मंडळ मिशनच्या पाचव्या सदगुरू माता सरविंदर हरदेव महाराज यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संत निरंकारी मंडळ शोकसागरात बुडाला आहे. ...