लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी दिल्ली

नवी दिल्ली

New delhi, Latest Marathi News

Kisan Kranti Padyatra: 'राजा'विरोधात बळीराजाचा एल्गार, दिल्लीच्या वेशीवर पोलीस-शेतकरी भिडले - Marathi News | Farmers agitation in national Capital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kisan Kranti Padyatra: 'राजा'विरोधात बळीराजाचा एल्गार, दिल्लीच्या वेशीवर पोलीस-शेतकरी भिडले

कर्जमाफी, उसाला योग्य भाव यासह  दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेवर धडक दिली आहे. ...

युवा आॅलिम्पिक स्पर्धेत मनू भाकरच्या हाती असेल ध्वज! - Marathi News | Manu Bhat will be the flag at the Youth Olympic Games! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :युवा आॅलिम्पिक स्पर्धेत मनू भाकरच्या हाती असेल ध्वज!

या स्पर्धेसाठी भारताचा ६८ सदस्यीय दल अर्जंेटिना येथे रवाना होणार आहे. ज्यात ४६ खेळाडूंचा समावेश आहे. ...

'हॅलो! मला अटक करा, मी पत्नीची हत्या केलीय' - Marathi News | New Delhi : a man kills wife with cylinder in aadarsh nagar and call police to arrest him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हॅलो! मला अटक करा, मी पत्नीची हत्या केलीय'

''हॅलो साहेब ! मला अटक अटक करा, मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे'', मध्यरात्री 100 क्रमांकावर आलेल्या फोनमुळे पोलीस देखील चक्रावून गेले. ...

यमुनाकाठ गणेशमय; राजधानीतील आनंदोत्सवाची उत्साहात सांगता - Marathi News | Ganesh visarjan in New Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यमुनाकाठ गणेशमय; राजधानीतील आनंदोत्सवाची उत्साहात सांगता

राजधानीत गेल्या १० दिवसांपासून दिमाखात सुरू असलेल्या आनंदोत्सवाची रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने सांगता झाली. ...

Swachhata Hi Seva Movement : मोदी म्हणाले, चार वर्षात केली 60 वर्षांची सफाई... - Marathi News | PM Narendra Modi launches ‘Swachhata Hi Seva Movement’, says India won’t become clean by only building toilets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Swachhata Hi Seva Movement : मोदी म्हणाले, चार वर्षात केली 60 वर्षांची सफाई...

गेल्या 60 -70 वर्षात जे झाले नाही, ते चार वर्षात स्वच्छता अभियानातून करून दाखवले. चार वर्षांपासून सुरू झालेल्या स्वच्छतेच्या अभियानाला देशातील प्रत्येक नागरिकांनी पाठिंबा दिला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ...

एटीएममधून पैसे चोरल्याचा तक्रारींंसाठीही लागताहेत रांगा.... - Marathi News | ATMs are also used for stalking money. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एटीएममधून पैसे चोरल्याचा तक्रारींंसाठीही लागताहेत रांगा....

पैसे काढण्यासाठी एटीएमबाहेर रांगा लावाव्या लागतात हे पाहिले असेलच, पण एटीएममद्वारे पैसे चोरल्याच्या तक्रारी करण्यासाठी पोलिस ठाण्यांमध्येही रांगा लागत आहेत. होय, सध्या नवी दिल्लीकर या फसवणुकीमुळे भलतेच त्रस्त झाले आहेत. ...

दिल्ली-एनसीआरला भूकंपाचे धक्के,  24 तासांत दुसऱ्यांदा झटके  - Marathi News | Earthquake in Delhi-NCR, Mild tremors felt in national capital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-एनसीआरला भूकंपाचे धक्के,  24 तासांत दुसऱ्यांदा झटके 

दिल्लीसह उत्तर भारताच्या काही भागात रविवारी सायंकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर पुन्हा सोमवारी सकाळी दिल्ली-एनसीआर परिसरात भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता 3.7 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली.  ...

लाखो शेतकरी व कामगारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; राजधानीत वाहतुकीची प्रचंड कोंडी - Marathi News | Lakhs of farmers and workers attack Modi government; The traffic in the capital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाखो शेतकरी व कामगारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; राजधानीत वाहतुकीची प्रचंड कोंडी

जनतेला मोदी सरकारने धोका दिला असून, केवळ 0.१ टक्का लोकांसाठी काम करणारे सरकार देशात चालू देणार नाही. मोदी सरकार जाईल, तेव्हाच लोकांना अच्छे दिन तेव्हाच येतील. ...