धनत्रयोदशीच्या दिवशी राजधानी दिल्लीत तब्बल सहा किलोमीटर लांबीची वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपुलांचे जाळे आणि मेट्रो, मोनोरेल, स्कायबस यांसारखी वाहतुकीची नवनवी साधने निर्माण केल्यानंतरही ही परिस्थिती आहे. ...
दिवाळी सुरू झाली तरी दिल्लीच्या गोदामांमध्ये ५00 कोटी रुपयांचे फटाके पडून आहेत. मोठे बॉम्ब आणि लवंगी तर सोडाच, फुलबाज्याही मिळेनाशा झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाआधीच दिल्लीची सर्व गोदामे फटाक्यांनी भरून गेली. ...
दिल्ली सध्या प्रदूषणामुळे मृत्युच्या काठावर उभी आहे. फटाक्यांवर निर्बंध असूनही प्रदूषण कमी होताना दिसत नाही. डॉक्टरांनी सकाळ व सायंकाळी फिरायला न जाण्याचा सल्ला दिला आहे. ...
दिल्लीत अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंग सिर्सा यांनी अभिनेता शाहरुख खानविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शाहरुखच्या आगामी झिरो या सिनेमाच्या रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये शाहरुखने अवहेलना करत कृपाणचा वापर केला आहे. ...
राजधानी नवी दिल्लीतील हयात हॉटेलबाहेर एका जोडप्याला पिस्तुलाचा धाक दाखवत शिवीगाळ करणाऱ्या माजी खासदार पुत्र आशिष पांडे याने कोर्टासमोर आत्मसमर्पण केले आहे. ...