राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
‘निर्भया’च्या खुन्यांना मोठ्या मनाने माफ करावे, या ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांच्या वक्तव्यावर ‘निर्भया’च्या आई-वडिलांनी शनिवारी चीड व्यक्त केली. ...
पुढील चार महिने दिल्ली एनसीआरमधील कुणालाही स्थानबद्ध करण्याचे अधिकार नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये दिल्ली पोलिसांना दिले आहेत. ...
नवी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. यामुळे मतदारांची पहिली पसंती असलेल्या आम आदमी पक्षाने पहिल्याच फटक्यात सर्वच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ...