New delhi, Latest Marathi News
डॉ. हर्षवर्धन यांनी मातोश्रींच्या निधनाने अतिशय दु:ख झाल्याचे सांगत, मी पृथ्वीतलावावरील सर्वात प्रिय व्यक्तीला गमावल्याचे त्यांनी म्हटलंय ...
नोकरी सुटलेल्या महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आला होता ...
कोर्टाच्या या निर्णयानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर निशाणा साधलाय. या प्रोपोगंडाच्या आधारे मुस्लिमांना द्वेष आणि हिंसेचं बळी व्हावं लागलं' असं ओवैसी यांनी आरोप केला आहे. ...
खलिस्तानी दहशतवादी संघटना असलेल्या शीख फॉर जस्टिसचा दहशतावादी गुरवतपंत सिंग पन्नू याने या संदर्भातील एक व्हि़डीओ शेअर केला आहे. ...
जगभरात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 2.74 लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 6644 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...
कोविड-१९ : मानवासाठीची सुरक्षितता, प्रतिकारशक्ती तपासली जाणार ...
खादी ग्रामोद्योग आयोगाच्या योजनेस मंजुरी; रोजगाराच्या संधी, उत्पादनही अनेक पटींनी वाढणार ...
संरक्षण मंत्रालयाने असे पत्र आता लिहिण्याचे नेमके कारण काय, हे स्पष्ट झाले नाही. ...