लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी दिल्ली

नवी दिल्ली

New delhi, Latest Marathi News

देशात कोरोनाचा जोर वाढला, एकाच दिवसात आढळले 66,999 रुग्ण - Marathi News | Corona prevailed in the country, with 66,999 patients found in a single day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात कोरोनाचा जोर वाढला, एकाच दिवसात आढळले 66,999 रुग्ण

जगभरात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 2.74 लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 6644 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

‘ऑक्सफर्ड लसी’च्या मानवी चाचण्यांना परवानगी - Marathi News | Permission for human testing of ‘Oxford vaccine’ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ऑक्सफर्ड लसी’च्या मानवी चाचण्यांना परवानगी

कोविड-१९ : मानवासाठीची सुरक्षितता, प्रतिकारशक्ती तपासली जाणार ...

आता अगरबत्ती उत्पादनासाठीही आत्मनिर्भर मिशन! - Marathi News | Now a self-sufficient mission for agarbatti production too! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता अगरबत्ती उत्पादनासाठीही आत्मनिर्भर मिशन!

खादी ग्रामोद्योग आयोगाच्या योजनेस मंजुरी; रोजगाराच्या संधी, उत्पादनही अनेक पटींनी वाढणार ...

लष्कराशी संबंधित चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी ‘एनओसी’ घ्या - Marathi News | Take ‘NOC’ before screening a film related to Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराशी संबंधित चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी ‘एनओसी’ घ्या

संरक्षण मंत्रालयाने असे पत्र आता लिहिण्याचे नेमके कारण काय, हे स्पष्ट झाले नाही. ...

Sex Workersच्या मुलीही 'पंख' पसरून घेणार भरारी; गौतम गंभीरने घेतली जबाबदारी - Marathi News | BJP's Gautam Gambhir Announces Plan To Help Daughters Of Sex Workers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sex Workersच्या मुलीही 'पंख' पसरून घेणार भरारी; गौतम गंभीरने घेतली जबाबदारी

याआधी गंभीरने शहीद जवानांच्या २०० मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. ...

कोरोनाचा कहर, देशात एकाच दिवसांत आढळले तब्बल 49, 310 रुग्ण - Marathi News | Corona havoc, 49 thousand 310 patients found in a single day in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा कहर, देशात एकाच दिवसांत आढळले तब्बल 49, 310 रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी 8 वाजता जारी केलेल्या आकडेवाडीनुसार देशात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे तब्बल 740 लोकांचा मृत्यू झाला आहे ...

देशांतर्गत विमानसेवेबाबत मोठी घोषणा; २४ नोव्हेंबरपर्यंत सध्याचे निर्बंध कायम राहणार - Marathi News | The country's airlines will remain closed until November 24, the order said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशांतर्गत विमानसेवेबाबत मोठी घोषणा; २४ नोव्हेंबरपर्यंत सध्याचे निर्बंध कायम राहणार

कोरोना महामारीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर, 25 मार्चपासून देशातील विमानसेवा बंद करण्यात आली आहे. ...

Tablighi Jamaat case:  'त्या' तबलिगी जमातींविरोधात मोदी सरकारचा मोठा निर्णय, उचलले कठोर पाऊल - Marathi News | jamaats will not be able to come to india for 10 years who spread coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tablighi Jamaat case:  'त्या' तबलिगी जमातींविरोधात मोदी सरकारचा मोठा निर्णय, उचलले कठोर पाऊल

दिल्लीत हजरत निजामुद्दीन स्थित तबलिगी मरकजमध्ये 13-15 मार्चला एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यासाठी मरकज प्रमुख मौलाना साद यांनी अनेक देशातील लोकांना आमंत्रित केले होते. ...