वैमानिकाच्या खतरनाक धमकीमुळे घाबरलेल्या प्रवाशांनी वैमानिकासह सर्व कर्मचारी बदलण्याची मागणी केली, पण त्यांची मागणी मान्य न करता वैमानिक बदलला जाणार नाही असं गो-एअरने स्पष्ट केलं. अखेरीस... ...
आॅस्ट्रेलिया, सिडनीतून मराठी नाट्य कलाकारांचा चमू दिल्लीत येत आहेत. राष्ट्रीय नाट्य विद्यालय व केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या विद्यमाने भारतात प्रथमच होणाºया ‘थिएटर आॅलिम्पियाड’मध्ये अभिराम भडकमकरलिखित 'सुखांशी भांडतो आम्ही' नाटक हे कलाकार सादर कर ...
भारताच्या बुद्धाने चीनला बोधीसुक्तात गुंफले. दोन्ही देशांमधील आध्यात्मिक बंध तेव्हापासूनचा. बुद्धानंतर चीनी जनमानसावर मोहिनी आहे राज कपूर यांची. ‘आवारा’ राज कपूर आजही चीनी माणसाच्या स्मृतीत आहेत. चीनी नववर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बॉलीवूडची मोठीच ...
टिपू सुलतानच्या फोटोवरुन नवीन वाद सुरू झाला आहे. दिल्ली विधानसभेच्या कॉरिडोरमध्ये लावण्यात आलेल्या क्रांतिकारकांच्या फोटोंच्या रांगेतून टिपू सुलतानचा फोटो हटविण्याची भाजपाने मागणी केली आहे. ...