अण्णा हजारे यांनी अखेर सहा दिवसांनी उपोषण मागे घेतलं. अण्णांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांनी स्वतःहून अण्णांशी मंचावर चर्चा केली आहे. ...
गेल्या सहा दिवसांपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण आजच्या दिवशीही सुरुच आहे. मात्र, या आंदोलनावर आज दुपारपर्यंत सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता आहे. अण्णांनी सकाळी कोअर कमिटीची बैठक बोलाविली होती. या बैठकीत पीएमओतून आलेल्या सुधारित मसुद ...
विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात एका हवाई सुंदरीशी छेडछाडीचा प्रकार समोर आला आहे. महिला क्रू मेंबर्सनं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ...
तीन दिवसांपासून अण्णा हजारे राजधानीतल्या रामलीला मैदानावर उपोषणाला बसले आहेत. उपोषणामुळे अण्णांचे वजन घटले असून, रक्तदाबही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...
अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस ‘नो लोकपाल, नो मोदी’च्या गगनभेदी घोषणांनी गाजला. रामलीला मैदानावर कालचाच जोश आजही होता. हजारो शेतकरी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत होते. ...
भारत आणि नेपाळदरम्यान असलेला पंचशील करार आता दिल्लीची तहान भागवणार आहे. नेपाळहून वाहत येणारी शारदा नदीला यमुना नदीशी जोडल्यानंतर दिल्लीतल्या लोकांना याचा फायदा पोहोचणार आहे. ...