लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी दिल्ली

नवी दिल्ली, मराठी बातम्या

New delhi, Latest Marathi News

ठरलं ! मोदींच्या होकारानंतर CBI च्या संचालकपदी ऋषीकुमार शुक्ला - Marathi News | PM Modi appointed Rishikumar Shukla as CBI's director | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठरलं ! मोदींच्या होकारानंतर CBI च्या संचालकपदी ऋषीकुमार शुक्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवड समितीचे अध्यक्ष असून, न्यायमूर्ती सिक्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे हे दोन सदस्य आहेत. ...

गोमांसनं भरलेलं वाहन जप्त, दोन जणांना अटक  - Marathi News | Noida : 2 arrested for cow slaughter, 10 Quintals of beef seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोमांसनं भरलेलं वाहन जप्त, दोन जणांना अटक 

पोलिसांनी छापेमारी करत 10 क्विंटल गोमांस जप्त केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दादरी पोलिसांनी दोन जणांना अटकदेखील केली आहे.  ...

...म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांना व्हिएतनाममध्ये घ्यायचा होता पुनर्जन्म - Marathi News | Want to be born as a Vietnamese if there is rebirth, George Fernandes once said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांना व्हिएतनाममध्ये घ्यायचा होता पुनर्जन्म

पुनर्जन्मसारखी गोष्ट अस्तित्वात असेल तर मला व्हिएतनाममध्ये जन्म घ्यायला आवडेल, असे जॉर्ज फर्नांडिस यांनी एकदा म्हटले होते  ...

कामगार नेते व माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन - Marathi News | Former Defence Minister George Fernandes Passes Away at 88 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कामगार नेते व माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते.  ...

आम्ही कुणाला छेडत नाही आणि छेडणाऱ्याला सोडतही नाही - नरेंद्र मोदी  - Marathi News | Narendra Modi attack on Pakistan in NCC Rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही कुणाला छेडत नाही आणि छेडणाऱ्याला सोडतही नाही - नरेंद्र मोदी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत आयोजित एनसीसी रॅलीमध्ये गार्ड ऑफ ऑनरचे निरीक्षण केले. ...

राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील 44 पोलिसांचा गौरव  - Marathi News | President's Police Award Announcement, Pride of 44 Police in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील 44 पोलिसांचा गौरव 

राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. ...

Republic Day : प्रजासत्ताक दिनाबाबतच्या १० इंटरेस्टींग गोष्टी! - Marathi News | Republic Day: 10 interesting things about Republic Day! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Republic Day : प्रजासत्ताक दिनाबाबतच्या १० इंटरेस्टींग गोष्टी!

२६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचा नेहमीप्रमाणे सगळीकडे जल्लोष बघायला मिळत आहे. रस्त्या रस्त्यावर तिरंगा बघायला मिळत आहे. ...

प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरक्षा व्यवस्थेत वाढ; दिल्लीत 50 हजार जवान तैनात! - Marathi News | Security increased on the occasion of Republic Day in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरक्षा व्यवस्थेत वाढ; दिल्लीत 50 हजार जवान तैनात!

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाची राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी दिल्लीला 28 सेक्टरमध्ये विभागले असून त्याची जबाबदारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे.  ...