लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी दिल्ली

नवी दिल्ली, मराठी बातम्या

New delhi, Latest Marathi News

देशात आणखी काही मॉड्युल्स? दशतवाद्यांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Some more modules in the country? Revealing shocking information from arrested tenants | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात आणखी काही मॉड्युल्स? दशतवाद्यांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर

महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान व उत्तर प्रदेशातील काही ठिकाणांची या दहशतवाद्यांकडून रेकीही करण्यात आली होती. दिल्ली स्पेशल सेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दाव केला आहे की, दहशतवाद्यांच्या एका मॉड्युलचा पर्दाफाश झाला आहे. ...

TikTok व्हिडीओ बनवण्यासाठी आई आपल्या मुलीवर करत होती अत्याचार, पतीने उचललं 'हे' पाऊल - Marathi News | The mother was abusing her daughter to make a TikTok video, the husband took the 'this' step | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :TikTok व्हिडीओ बनवण्यासाठी आई आपल्या मुलीवर करत होती अत्याचार, पतीने उचललं 'हे' पाऊल

woman used to prank on the girl to make the video : पतीने सांगितले की, इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर प्रॅन्क व्हिडीओ बनवण्यासाठी त्याच्या पत्नीने ६ वर्षांच्या मुलीला इतके घाबरवले आहे की ती आता कोणाजवळ जाऊ इच्छित नाही. ...

मित्रासोबत दिल्लीत आलेल्या मुलीवर रिक्षाचालकाने केला बलात्कार; बिहारहून केली अटक - Marathi News | A girl who came to Delhi with a friend was raped by a rickshaw driver; Arrested from Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मित्रासोबत दिल्लीत आलेल्या मुलीवर रिक्षाचालकाने केला बलात्कार; बिहारहून केली अटक

Rape Case : ही घटना २७ ऑगस्टची आहे. पीडित मुलगी बिहारमधील पूर्णिया येथून आपल्या मित्रासोबत दिल्लीला आली होती. ...

“मला तुझी एक गोष्ट पटली नाही”; ऑलिम्पिक पदक विजेत्या रवीवर PM मोदी नाराज! - Marathi News | pm narendra modi complaint olympic medal winner ravi kumar dahiya while conversation | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :“मला तुझी एक गोष्ट पटली नाही”; ऑलिम्पिक पदक विजेत्या रवीवर PM मोदी नाराज!

कुस्तीत भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू रवीकुमार दहिया याच्याकडे नाराजी व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी एक तक्रार केली आहे. ...

“संजय राऊत यांची भेट नेहमीच पर्वणी असते”; अमोल कोल्हेंचे खास ट्विट - Marathi News | ncp amol kolhe tweet about meets shiv sena sanjay raut in new delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“संजय राऊत यांची भेट नेहमीच पर्वणी असते”; अमोल कोल्हेंचे खास ट्विट

राजधानी नवी दिल्लीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. ...

...म्हणून त्याने पत्नीची केली हत्या; चाकू घेऊन तो ठाण्यात दाखल - Marathi News | ... so he murdered his wife; He took a knife and entered the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...म्हणून त्याने पत्नीची केली हत्या; चाकू घेऊन तो ठाण्यात दाखल

Crime News: पत्नी शबाना (४०) हिची हत्या करून, पती समीर (४५) हा रक्ताळलेला चाकू घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याला अटक झाली असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

Maharashtra Sadan: दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग; अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी रवाना - Marathi News | fire breaks out at maharashtra sadan at delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Sadan: दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग; अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी रवाना

दिल्ली येथे असलेल्या महाराष्ट्र सदनात आग लागल्याचे वृत्त आहे. ...

ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही, या दाव्यामागे नेमके कारण काय? - Marathi News | what exactly is the reason behind claims of there is no death due to lack of oxygen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही, या दाव्यामागे नेमके कारण काय?

कोरोनाच्या एकाही रुग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला नाही, असे राज्य व केंद्र सरकार सांगत आहे.  ...