लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी दिल्ली रेल्वे स्टेशन चेंगराचेंगरी

नवी दिल्ली रेल्वे स्टेशन चेंगराचेंगरी, मराठी बातम्या

New delhi railway station stampede, Latest Marathi News

Rahul Gandhi : "कधी कधी जेवायलाही पैसे नसतात, घरी पैसे पाठवू की... "; राहुल गांधींनी ऐकल्या हमालांच्या व्यथा - Marathi News | Rahul Gandhi meets porters new delhi railway stampede share video of conversation- | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कधी कधी जेवायलाही पैसे नसतात, घरी पैसे पाठवू की... "; राहुल गांधींनी ऐकल्या हमालांच्या व्यथा

Rahul Gandhi : राहुल गांधी हे नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या वेळी लोकांना मदत करणाऱ्या हमालांना भेटले, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ...

२०० लोकांचा मृत्यू झाल्याचा काही पुरावा आहे का?; दिल्लीतील चेंगराचेंगरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल - Marathi News | Supreme Court dismisses petition filed regarding stampede incident at New Delhi railway station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०० लोकांचा मृत्यू झाल्याचा काही पुरावा आहे का?; दिल्लीतील चेंगराचेंगरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली ...

"रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीचे व्हिडिओ काढून टाका"; रेल्वे मंत्रालयाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला आदेश - Marathi News | Railways issued notice to social media platform x to remove video of stampede at New Delhi Railway Station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीचे व्हिडिओ काढून टाका"; रेल्वे मंत्रालयाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला आदेश

रेल्वे मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर घडलेल्या चेंगराचेंगरीचा व्हिडिओ काढून टाकण्यास सांगितले आहे. ...

"मर्यादेपेक्षा जास्त तिकिटे का विकली?"; रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी कोर्टाने रेल्वेला फटकारले - Marathi News | Why do you sell extra tickets Delhi High Court asks Indian Railways after stampede at New Delhi station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मर्यादेपेक्षा जास्त तिकिटे का विकली?"; रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी कोर्टाने रेल्वेला फटकारले

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीचे प्रकरण आता दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. ...

New Delhi Stampede : "माझ्या मुलीला अधिकारी बनवण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं"; मजुराची काळजात चर्र करणारी घटना - Marathi News | new delhi railway station stamped cry after listening story of deceased riya father | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या मुलीला अधिकारी बनवण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं"; मजुराची काळजात चर्र करणारी घटना

New Delhi Stampede: रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ४ मुलांचाही समावेश होता. यामध्ये ७ वर्षांच्या रियाचाही मृत्यू झाला. ...

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीचा रिपोर्ट आला; काय झाली चूक, कोणावर ठपका? - Marathi News | Report of stampede at New Delhi railway station; What went wrong, who is to blame? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीचा रिपोर्ट आला; काय झाली चूक, कोणावर ठपका?

New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीची रेल्वे पोलीस दलाने चौकशी केली. चौकशीचा रिपोर्ट समोर आला असून, त्यात चेंगराचेंगरी होण्याच्या कारणांचा उल्लेख करण्यात आला आहे.  ...

कुशीत बाळ अन् हातात काठी...; रेल्वे स्थानकावरील महिला कॉन्स्टेबलच्या कर्तव्यनिष्ठेला सॅल्यूट - Marathi News | after stampede rpf woman constable performing duty with child at new delhi railway station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुशीत बाळ अन् हातात काठी...; रेल्वे स्थानकावरील महिला कॉन्स्टेबलच्या कर्तव्यनिष्ठेला सॅल्यूट

एका महिला आरपीएफ अधिकाऱ्याने आपल्या मुलाची काळजी घेत आपलं कर्तव्य बजावलं. ...

माऊली, तुला सलाम! एका वर्षाचं बाळ कडेवर सांभाळत दिल्ली स्टेशनवर RPF महिला 'ऑन ड्युटी' - Marathi News | RPF Lady Rina performing Police Duty while carrying her 1-year-old child in tow after NDLS Stampede Video Viral Salute to mother | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माऊली, तुला सलाम! वर्षभराचं बाळ कडेवर सांभाळत रेल्वे स्टेशनवर RPF महिला 'ऑन ड्युटी'

RPF Police Mother carrying child on Duty, New Delhi Railway Station Stampede News: रेल्वे पोलिस असलेल्या या महिलेचे 'दुहेरी कर्तव्य' पार पाडतानाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ...