"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित १०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले
Nevasa, Latest Marathi News
भेंडा (ता. नेवासा) येथील नरेंद्रनगरमधील सीमा रवींद्र निकम (वय ४२) यांच्या गळ्यातील २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण धूम स्टाईलने पळवले. ...
जेऊर हैबत्ती येथील राम बंडू शिंदे यांच्या बंद घराचा कडी, कोयंडा तोडून घरातील सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम तीस हजार रुपये असा एकणू दीड लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविला. ...
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. ...
खासगी व डंपर अपघातात डंपरमधील एका मजुराचा होरपळून मृत्यू झाला. तर खासगी बसमधील चालकासह आठ प्रवासी जखमी झाले. ...
भाजपवर नाराज नसून पक्षातीलच फडणवीस यांच्या टीमवर नाराज आहे. वेळ आल्यावर मनातील रोष व्यक्त करणार, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली. ...
तहसीलदारांनी शासनस्तरावर आपल्या मागणीचा पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले ...
मी आगामी विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षातून लढविणार या चिंतेने विरोधकांना ग्रासले आहे. ...
अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर हंडीनिमगाव शिवारात ट्रक आणि स्कॉर्पिओच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला ...