ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध विषयांवर वेबसिरिज येत असतात. अनेक सिरीजना प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळते. घरबसल्या चांगला कंटेंट मिळतोय म्हणल्यावर कोणल पाहणार नाही. IMDb ने २०२२ च्या टॉप १० वेबसिरीजची यादी जाहीर केली आहे. ...
नेटफ्लिक्स फिल्म 'कला' मध्ये पॉवरफुल परफॉरमन्स देणाऱ्या अभिनेत्री तृप्ती डिमरीची सध्या जोरदार चर्चा आहे. गोड अभिनयाने तिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. हिमाचलची मुलगी तृप्ती हिचा कला हा पहिलाच सिनेमा नाही. जाणून घ्या तृप्तीबद्दल खास गोष्टी ...
Kantara Hindi OTT Release: नुकताच ‘कांतारा’ हा सिनेमा ‘प्राईम व्हिडीओ’वर रिलीज झाला. अर्थात फक्त तामिळ, तेलगू , कन्नड व मल्याळम या चार भाषेत. साहजिकच ओटीटीवर चित्रपटाचं हिंदी व्हर्जन रिलीज न झाल्यानं चाहत्यांची निराशा झाली होती... ...
अभिनेता इरफान खानच्या मुलाची डेब्यु फिल्म 'कला' ची सध्या खुप प्रशंसा होत आहे. या सिनेमातील आणखी एक सरप्राईज म्हणजे 'अनुष्का शर्मा'चा कॅमिओ. अनुष्काने यामध्ये एक गाणं केलं आहे आणि तिचा 'रेट्रो लुक' बघुन चाहते फिदा झालेत ...
आजकाल टॉकिजमध्ये न जाता ओटीटी वरच पिक्चर बघण्याचे प्रमाण वाढले आहे. सिनेमा कधी आणि कोणत्या ओटीटीलर येतोय याची सर्वजण वाट बघत असतात. नुकताच प्रदर्शित झालेला कांतारा हा सिनेमा तुफान चालला. या सिनेमाचे मोठ्या प्रमाणात कौतुकही झाले. मात्र अजुनही हा सिनेम ...