लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेटफ्लिक्स

नेटफ्लिक्स, मराठी बातम्या

Netflix, Latest Marathi News

Aaditi Pohankar : ‘आश्रम 3’ची ‘पम्मी पहलवान’ आहे भलतीच बोल्ड; पाहा, तिच्या नव्या सीरिजचा ट्रेलर - Marathi News | She Season 2 Trailer: The simple Pammi of ‘Ashram 3’ Aaditi Pohankar became bold | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आश्रम 3’ची ‘पम्मी पहलवान’ आहे भलतीच बोल्ड; पाहा, तिच्या नव्या सीरिजचा ट्रेलर

Aashram 3 : ‘आश्रम 3’ या सीरिजमध्ये पम्मी पहलवान अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अदिती पोहनकरचा  (Aaditi Pohankar) बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. आता अदितीची आणखी एक बोल्ड सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. ...

...तर नोकरी सोडा; Netflix ची कर्मचाऱ्यांना ताकीद, इलॉन मस्क यांनी केली तारीफ - Marathi News | If you dont like our content you can quit Netflix to workers Good move says Elon Musk twitter | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :...तर नोकरी सोडा; Netflix ची कर्मचाऱ्यांना ताकीद, इलॉन मस्क यांनी केली तारीफ

यापूर्वी मस्क यांनी नेटफ्लिक्स ‘वोक माईंड व्हायरस’ (Woke Mind Virus) मानसिकतेनं ग्रस्त असल्याचं संबोधलं होतं. ...

Thar Movie Review: 'थार'च्या ओसाड भूमीतील सूडकथा - Marathi News | Anil Kapoor his son Harsh Varrdhan Kapoor film Thar Movie Review in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Thar Movie Review: 'थार'च्या ओसाड भूमीतील सूडकथा

Thar Movie Review: सूड घेणारा नेहमी दोन चिता रचतो. एक शत्रूची आणि एक आपली... हेच या चित्रपटाचं सार आहे. जाणून घ्या कसा आहे अनिल कपूर व हर्षवर्धन कपूर या बापलेकाचा हा सिनेमा... ...

Jio Plan: ३९९ रुपयांमध्ये मिळणार Netflix-Amazon Prime सर्वकाही मोफत, असा मिळवा फायदा - Marathi News | amazon prime video disney plus hotstar and netflix free with jio 399 plan compare with airtel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३९९ रुपयांमध्ये मिळणार Netflix-Amazon Prime सर्वकाही मोफत, असा मिळवा फायदा

Jio Postpaid Plans: रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना Disney+ Hotstar शिवाय Netflix आणि Amazon Prime Video अॅक्सेसही दिलं जातं. ...

अवघ्या 100 दिवसांत नेटफ्लिक्सने गमावले दोन लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स; युक्रेन युद्ध, कोरोनाचा मोठा फटका - Marathi News | Netflix lost more than two lakh subscribers in just 100 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 100 दिवसांत नेटफ्लिक्सने गमावले दोन लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स; युक्रेन युद्ध, कोरोनाचा मोठा फटका

यंदाच्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्ये नेटफ्लिक्सच्या सबस्क्रायबर्सची संख्या २२.१६ कोटी इतकी नोंदविण्यात आली. गेल्या वर्षीच्या अखेरच्या तिमाहीपेक्षा हा आकडा २ लाखांनी कमी आहे. ...

तारीख ठरली, टीझरही आला! आलिया भट्टचा गंगुबाई काठियावाडी ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार - Marathi News | alia bhatt starrer gangubai kathiawadi to stream on ott netflix know about premiere date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारीख ठरली, टीझरही आला! आलिया भट्टचा गंगुबाई काठियावाडी ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार

आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅट फॉर्मवर पाहायला मिळणार आहे. ...

खिळवून ठेवणारे ‘ओटीटी’चे विश्व - Marathi News | The world of OTT that keeps you hooked | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :खिळवून ठेवणारे ‘ओटीटी’चे विश्व

अलीकडे ग्राहकांच्या पाहण्याच्या सवयी खूप विकसित झाल्या आहेत. ओटीटीचा आज बोलबाला आहे. त्याबद्दल... ...

Airtel Xstream Box च्या किंमतीत मोठी कपात, Free मिळणार 'इतक्या' OTT अ‍ॅप्संचं सबस्क्रिप्शन - Marathi News | airtel xstream box price reduced by rs 499 now comes with free access to amazon prime video and disney plus hotstar and many ott apps | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel Xstream Box च्या किंमतीत मोठी कपात, Free मिळणार 'इतक्या' OTT अ‍ॅप्संचं सबस्क्रिप्शन

Airtel Xstream : पाहा यात कोणते मिळतायत बेनिफिट्स. ...