भारताचे पंतप्रधान दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर गेले आहेत. मोदींच्या दौऱ्याची सुरुवात जनकपूर येथून झाली असून, तेथे त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. ...
नवी दिल्ली- नेपाळचे पंतप्रधान केपी ओली भारतात येऊन गेल्यानंतर महिन्याभरातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 मे रोजी नेपाळच्या दौऱ्यावर जात आहेत. दोन्ही देशांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दौरा आहे.काठमांडूला जाण्यापूर्वी नरेंद्र मोदी दक्षिण नेपाळ ...
भारत आणि नेपाळदरम्यान असलेला पंचशील करार आता दिल्लीची तहान भागवणार आहे. नेपाळहून वाहत येणारी शारदा नदीला यमुना नदीशी जोडल्यानंतर दिल्लीतल्या लोकांना याचा फायदा पोहोचणार आहे. ...
राजकीय अस्थिरतेचा सामना करणा-या नेपाळमध्ये पुन्हा एकदा सात महिन्यात पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे. शेर बहाद्दूर देबुआ यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. ...
नेपाळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनी त्या डोंगरी देशात लोकशाहीची पुनर्स्थापना केली असली तरी तेथे येऊ घातलेल्या आघाडी सरकारच्या संभाव्य धोरणांची भारताला चिंता वाहावी लागणार आहे. माजी पंतप्रधान कमलपुष्प डहाल ऊर्फ प्रचंड यांच्या नेतृत्वातील ‘युन ...