नेपाळच्या संसदेत घटनात्मक दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली. यासोबत नेपाळने भारतासोबत चर्चेचे दरवाजे बंद करण्याच्या दिशेने पाऊल टाकलं असल्याचं बोललं जात आहे. ...
नेपाळी पोलिसांच्या गोळीबारात एक भारतीय ठार तर दोन जखमी झाले. नेपाळ पोलिसांनी लगन रायला येथून नेले. भारत आणि नेपाळमधील अधिकाऱ्यांमध्ये चर्चेनंतर नेपाळ पोलिसांनी शनिवारी लगन यांना सोडले. ...
नेपाळी संसदेनेही यासंदर्भात एक ठराव मंजूर केला आहे, ज्यामध्ये भारताचे काही सीमाभाग नेपाळचे असल्याचे म्हटले गेले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. ...