Nepal Gen Z news: भारतात शिकलेल्या आणि भ्रष्टाचार विरोधी अशी ओळख असलेल्या नेपाळच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांची अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
नेपाळ सध्या राजकीय संकटाचा सामना करत आहे, देशभरात जाळपोळ सुरू आहे. दरम्यान, लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यांनी भारत आणि चीनमध्ये लष्करी शिक्षण घेतले आहे. ...
Nepal Crisis : नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, पण अनिश्चितता अजूनही कायम आहे. देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी लवकर अंतरिम सरकार स्थापन करणे आणि नवीन निवडणुका घेणे आवश्यक आहे. ...
नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांनी भरलेल्या बसवर हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यांनी बसची तोडफोड केली आणि लुटमारही केली. सर्व प्रवाशांना विमानाने दिल्लीला हलविण्यात आले आहे. ...