लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेपाळ

नेपाळ

Nepal, Latest Marathi News

मला हटविण्याच्या कारस्थानाला भारताची साथ; नेपाळ पंतप्रधान ओलींचा दावा - Marathi News | India's support for the conspiracy to remove me; Nepal's Prime Minister Oli claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मला हटविण्याच्या कारस्थानाला भारताची साथ; नेपाळ पंतप्रधान ओलींचा दावा

भारताचे तीन प्रदेश नेपाळमध्ये समाविष्ट करणारा नेपाळचा नवा नकाशा व त्यासाठीची घटनादुरुस्ती संसदेकडून मंजूर करून घेतल्यानंतर भारत-नेपाळ संबंध ताणले गेल्याचा संबंध ओली यांनी या कटाशी जोडला. ...

खेळ सुरू...! पंतप्रधान ओलींची खुर्ची गोत्यात, भारतावर काढली भडास - Marathi News | kp sharma oli says india is plotting to remove me as PM of nepal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खेळ सुरू...! पंतप्रधान ओलींची खुर्ची गोत्यात, भारतावर काढली भडास

कम्युनिस्ट पार्टीच्या स्टँडिंग कमिटीच्या बैठकीतही अधिकांश सदस्यांनी पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, ओली यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ...

भारताविरोधातील भूमिका नडली; नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची खुर्ची धोक्यात - Marathi News | Demands Pm Kp Sharma Oli Resignation by Communist Party President Pushpa Kamal Dahal Prachanda | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताविरोधातील भूमिका नडली; नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची खुर्ची धोक्यात

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. ...

India China Faceoff: लष्करी कारवायांसाठी नेपाळकडून चीनला सर्वात मोठ्ठं 'गिफ्ट'?; भारतीय यंत्रणा अलर्ट मोडवर - Marathi News | India China Faceoff Nepal might Gifted its Territory To China India Is Evaluating | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Faceoff: लष्करी कारवायांसाठी नेपाळकडून चीनला सर्वात मोठ्ठं 'गिफ्ट'?; भारतीय यंत्रणा अलर्ट मोडवर

नेपाळचे भूभाग चीननं बळकावले; भारतीय यंत्रणा सतर्क ...

"नेपाळला संकटात खायला घातले, आता आम्हालाच डसला"; बिहारचे नागरिक संतप्त - Marathi News | we feed nepal in trouble, now they want to make trouble us; Citizens of Bihar angry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नेपाळला संकटात खायला घातले, आता आम्हालाच डसला"; बिहारचे नागरिक संतप्त

भारत नेपाळच्या सीमेवर पुराचे पाणी रोखण्यासाठी बंधारा बांधण्याचे काम नेपाळने थांबविले आहे. ललबकेया नदीवरील बंधाऱ्याला नेपाळ सरकारने बंदी आणली आहे. ...

चीनच्या कारवायांची थक्क करणारी गती; भारताशी पंगा घेणाऱ्या नेपाळला सतावतेय वेगळीच भीती - Marathi News | China encroaching our land likely to set up border outposts here says Nepal government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या कारवायांची थक्क करणारी गती; भारताशी पंगा घेणाऱ्या नेपाळला सतावतेय वेगळीच भीती

भारत आणि चीन सैन्यात लडाखमध्ये झटापट झाल्यानंतर नेपाळ सरकारकडून महत्त्वाचा अहवाल प्रसिद्ध ...

भारताविरुद्ध नेपाळ सरकारच्या निर्णयाचं अभिनेत्री मनिषा कोईरालानं केलं जाहीर समर्थन, म्हणाली... - Marathi News | Actress Manisha Koirala has supported the decision of the Government of Nepal against India | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताविरुद्ध नेपाळ सरकारच्या निर्णयाचं अभिनेत्री मनिषा कोईरालानं केलं जाहीर समर्थन, म्हणाली...

चिनी पाठिंब्यानं नेपाळची हिंमत वाढली; भारतावर 'वॉटर बॉम्ब' टाकण्याची तयारी? - Marathi News | Nepal Stopped Dam Repair Flood Threat In Bihar | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी पाठिंब्यानं नेपाळची हिंमत वाढली; भारतावर 'वॉटर बॉम्ब' टाकण्याची तयारी?