गर्भाचा बाजार मांडणाऱ्या अखेर नेपाळच्या अस्मितेची ओळख आग्रा पोलिसांना अखेर पटली आहे. तिचा फोटो फेसबुक प्रोफाइलमधून सापडला आहे. आता पाळत ठेवण्याच्या मदतीने तिचा ठावठिकाणा शोधण्यात येत आहे. ...
क्षाच्या ४५ सदस्यांच्या महत्त्वाच्या स्थायी समितीची बैठक बुधवारी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली. पक्षातील तणाव खूपच वाढल्यामुळे ओली आणि प्रचंड यांना मतभेद मिटविण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून ही बैठक चौथ्यांदा लांबणीवर टाकली गेली होती. ...
नेपाळ कम्युनिस्ट पक्ष अडचणीत येऊ नये यासाठी पक्षातील नेत्यांनी आपसातील मतबेद मिटवावेत असे चीनला वाटते. चीनचे राजदूत व वकिलात नेपाळ सरकार, येथील राजकीय पक्ष, बुद्धिवंत यांच्यासह सर्वसामान्य नेपाळी नागरिकाशीही चांगले संबंघ राखून आहे. ...
नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी भारताविरोधी घेतलेल्या भूमिकेला त्यांच्या नेपाळ कम्युनिस्ट पार्टीकडून विरोध झाल्यानंतर सरकारने हे पाउल उचलले आहे. ...