हा व्हायरल व्हिडीओ गंगा किनाऱ्यावरील घाटावर बनवण्यात आला होता. नेपाळी पंतप्रधान ओली यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदू सेनेने हे आंदोलन केले होते ...
शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आज सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामधून नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ...
नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी भगवान श्रीराम हे भारतातील नसून नेपाळचे असल्याचे तसेच भारतातील अयोध्या ही नकली असल्याचे विधान करून वादाला तोंड फोडल्यानंतर आता नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी थेट रामाच्या ऐतिहासिक अस्तित्वाबाबतच प्रश्चचिन्ह उपस्थित के ...
ओली म्हणाले, आपण लोक आजपर्यंत याच भ्रमात आहोत, की सीतेचा विवाह ज्या रामाबरोबर झाला, ते भारतीय आहेत. ते भारतीय नाहीत तर नेपाळचे आहेत. जनकपूरपासून पश्चिमेकडे बीरगंजजवळ ठोरी नावाचे ठिकाण आहे. तेथे एक वाल्मिकी आश्रम आहे. राजकुमार राम हे तेथीलच होते. ...
ओली यांच्या या विधानानंतर भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तर नेपाळमध्येही ओलींच्या या विधानावर चौफेर टीका होत असून, अनेक नेत्यांनी या विधानाचा विरोध केला आहे. ...