अनुपम खेर नुकतेच काठमांडूला गेले होते. तेथे त्यांची भेट एका मुलीशी झाली. ही मुलगी भीक मागून जगते. मात्र, तीचे इंग्रजी सुंदर आहे. ही मुलगी सांगते, की तिची शिकायची इच्छा आहे आणि यावर अनुपम खेर तिला शिकविण्याचे आश्वासन देतात. ...
निंदकाचे घर असावे शेजारी, परि चेष्टेकरी असू नये,’ असे संत तुकारामांनी लिहिले तेव्हा त्यांना भारताचे सारेच शेजारी केवळ निंदकच नव्हे, तर उपद्रवीही असतील, हे माहीत नव्हते. आज आपले सारे शेजारी रोजच्या रोज आपल्याला उपद्रव देत आहेत. ...
Sunil Chhetri : पहिल्या हाफमध्ये फुटबॉलवर भारतीय संघाचेच नियंत्रण दिसून आले. पण, टीम इंडियाला गोल करता आला नाही. छेत्रीने दुसऱ्या हाफमध्ये काही मनिटांतच गोल केला. ...
Nepal Bus Accident: जखमींपैकी 14 जणांना हेलिकॉप्टरद्वारे नेपाळगंजला हलविण्यात आले आहे. मृतांमध्ये अधिकांश लोक हे विद्यार्थी आणि मजूर आहेत. हे सारे सणासाठी भारतातून परतले होते. ...