लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेपाळ

नेपाळ

Nepal, Latest Marathi News

प्रियकरासाठी 'ती' 2 मुलं, पतीला सोडून नेपाळहून भारतात आली पण सत्य समजताच हादरली - Marathi News | nepali woman sangeeta also crossed border for lover left her husband and two children came to india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियकरासाठी 'ती' 2 मुलं, पतीला सोडून नेपाळहून भारतात आली पण सत्य समजताच हादरली

नेपाळमधील रहिवासी असलेल्या संगीता देवीने प्रियकर गोविंदसाठी आपल्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला. त्यानंतर गोविंदशी लग्न केलं. ...

भाव उतरले... उत्तर प्रदेशात ५० रुपयांत १ किलो मिळणार टोमॅटो; नेपाळमधून झाली आयात - Marathi News | Prices have come down... Tomatoes will be available for 50 rupees in Uttar Pradesh; Imported from Nepal | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भाव उतरले... उत्तर प्रदेशात ५० रुपयांत १ किलो मिळणार टोमॅटो; नेपाळमधून झाली आयात

उत्तर प्रदेशमध्ये नागरिकांना ५० रुपये प्रति किलो दराने टोमॅटो विकत मिळणार आहे. ...

माऊंट एव्हरेस्ट चढणं खिशावर पडणार भारी, आता परदेशी लोकांना द्यावं लागणार १५००० डॉलर्सचं शुल्क - Marathi News | Climbing Mount Everest will be heavy on the pocket now foreigners will have to pay a fee of 15000 dollars know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :माऊंट एव्हरेस्ट चढणं खिशावर पडणार भारी, आता परदेशी लोकांना द्यावं लागणार १५००० डॉलर्सचं शुल्क

एव्हरेस्टवर चढाई करणं गिर्यारोहकांना आता महागात पडणार आहे. नेपाळ सरकारनं सोमवारी यासंदर्भातील माहिती दिली. ...

२० वर्षीय कर्णधाराच्या नेतृत्वात नेपाळ आशिया कप खेळणार; पहिला सामना पाकिस्तानशी, पाहा संघ - Marathi News | 20 year old Rohit Paudel to lead Nepal at Asia Cup 2023, know here schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२० वर्षीय कर्णधाराच्या नेतृत्वात नेपाळ आशिया कप खेळणार; पहिला सामना पाकिस्तानशी

आशिया चषक २०२३ साठी पाकिस्तानपाठोपाठ आता नेपाळने देखील आपला संघ जाहीर केला आहे. ...

भिंतीवर चढली, साडीची बनवली दोरी आणि पोलिसांच्या हातावर तुरी, अन् नेपाळी तरुणी तुरुंगातून फरार झाली - Marathi News | Nepali girl escapes from jail by climbing wall, rope made of saree and police on hand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साडीची बनवली दोरी आणि पोलिसांच्या हातावर तुरी, अन् नेपाळी तरुणी तुरुंगातून फरार झाली

Crime News: कारागृहात एनडीपीएस कायद्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या एका तरुणीने कारागृहाची भिंत पार करून पलायन केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तराखंडमधील पिथौरागड जिल्ह्यातील कारागृहात घडली आहे. ...

नेपाळमधून टोमॅटोची आयात व तस्करीही; काय होणार परिणाम? - Marathi News | tomato import from nepal and tomato smuggling to India, what will be impact | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नेपाळमधून टोमॅटोची आयात व तस्करीही; काय होणार परिणाम?

अनेकांना नेपाळमधून होत असलेल्या यातीमुळे भाव पडण्याची शक्यता सतावते आहे. सध्या बाजारात टोमॅटोला चांगले दर मिळत आहेत, त्यामुळे वर्षभर टोमॅटोसाठी मेहनत घेतलेले शेतकरी खूष आहेत. ...

सीमा हैदर घुसखोरी प्रकरणी मोठी अपडेट! SSB ने केली धडक कारवाई - Marathi News | seema haider latest update ssb suspends two soldier who checked her bus on nepal border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा हैदर घुसखोरी प्रकरणी मोठी अपडेट! SSB ने केली धडक कारवाई

सीमा हैदरचा भारतातील प्रवेश हे एक कोडंच होऊन बसलं आहे ...

जामीन मंजूर हाेऊनही ताे सात वर्षे तुरुंगात राहिला; अटीची पूर्तता न करणे पडले महागात - Marathi News | Despite being granted bail, he remained in prison for seven years; Non-compliance was costly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जामीन मंजूर हाेऊनही ताे सात वर्षे तुरुंगात राहिला; अटीची पूर्तता न करणे पडले महागात

थापा याला दरोडा घालण्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आली होती.... ...