लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नेपाळ

Nepal News in Marathi | नेपाळ मराठी बातम्या

Nepal, Latest Marathi News

नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने - Marathi News | Nepal Social Media Ban: Social media apps banned in Nepal; Gen-Z youth outraged, strong protests against the government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने

Nepal Social Media Ban: नेपाळ सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअॅप, रेडिट आणि एक्स सारख्या २६ सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घातली आहे. ...

Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप! - Marathi News | Travel: Want to go abroad? These are the countries that are visa-free for Indians, a trip to one country will cost you Rs. 40,000! | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!

भारतीय अनेक सुंदर देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात, तेही भारतातील पर्यटन स्थळांपेक्षा कमी खर्चात... ...

नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी - Marathi News | Nepal bans 26 social media platforms including Facebook, X, YouTube and WhatsApp | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी

नेपाळ सरकारने फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि एक्ससह २६ सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात दूरसंचार प्राधिकरणाला आदेश जारी करण्यात आला आहे. ...

भारतातच नव्हे जगभरात गणपती मंदिरे - Marathi News | Ganesha temples not only in India but also all over the world | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :भारतातच नव्हे जगभरात गणपती मंदिरे

Ganesh Chaturthi: कमलादी गणेश मंदिर हे काठमांडू शहराच्या मध्यभागी असलेले नेपाळमधील प्रसिद्ध गणेश मंदिरांपैकी एक आहे. मंदिरातील मुख्य देवता श्वेत गणेश म्हणून ओळखली जाते. हे मंदिर त्याच ठिकाणी आहे, जिथे गणपतीच्या आकाराचा पांढरा दगड सापडला होता. ...

Archana Tiwari Case: प्रियकराचा मित्र अडकला अन् उघड झाला प्लॅन; अर्चना तिवारीचे १२ दिवस लपून राहण्याचे कारण समोर - Marathi News | Archana Tiwari who was missing from Madhya Pradesh for 13 days gave shocking information to the Railway police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Archana Tiwari Case: प्रियकराचा मित्र अडकला अन् उघड झाला प्लॅन; अर्चना तिवारीचे १२ दिवस लपून राहण्याचे कारण समोर

मध्य प्रदेशातून १३ दिवस बेपत्ता असलेल्या अर्चना तिवारीने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. ...

१२ दिवसांपासून बेपत्ता असलेली अर्चना नेपाळमध्ये होती, स्वतःच निघाली सूत्रधार; लोकेशन कसे सापडले? - Marathi News | Archana Tiwari who went missing from a train in MP was found in Lakhimpur Kheri in UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२ दिवसांपासून बेपत्ता असलेली अर्चना नेपाळमध्ये होती, स्वतःच निघाली सूत्रधार; लोकेशन कसे सापडले?

गेल्या १२ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मध्य प्रदेशातील अर्चना तिवारीचा शोध अखेर लागला आहे. ...

नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या! - Marathi News | Nepal's compulsion Give birth to at least 3 children! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!

जो प्रकार चीनचा, तोच प्रकार नेपाळचाही. नेपाळ सरकारनंही सुरुवातीला लोकांना आपल्या देशाची लोकसंख्या कमी करण्यासाठी प्रोत्साहित केलं, आवाहन केलं, आता त्यातले ‘धोके’ लक्षात आल्यानंतर त्यांनी जनतेला पुन्हा देशाची लोकसंख्या वाढविण्यासाठी आवाहन केलं आहे. ...

Bedana Market : यंदा बेदाणा दराने उच्चांकी रेकॉर्ड केले पण चोरट्या आयातीने गणित बिघडवले - Marathi News | Bedana Market : This year, the price of raisins has reached a record high, but the statistics have been spoiled by illegal imports | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bedana Market : यंदा बेदाणा दराने उच्चांकी रेकॉर्ड केले पण चोरट्या आयातीने गणित बिघडवले

हवामानाच्या लहरीपणामुळे यंदाच्या द्राक्ष हंगामात उत्पादनात घट झाली. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात तब्बल ९१ हजार टन बेदाणा उत्पादन घटले. ...