'भारतीय नागरिकांनी परिस्थिती सामान्य होईपर्यंत नेपाळचा प्रवास पुढे ढकलावा, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. जे लोक आधीच हिमालयीन देशात आहेत त्यांना घरातच राहण्याचा आणि रस्त्यावर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ...
नेपाळमध्ये तीव्र आणि हिंसक निदर्शने होत आहेत. राजधानी काठमांडूमधून येणाऱ्या व्हिडिओमध्ये उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री बिष्णू प्रसाद यांचा निदर्शकांकडून पाठलाग करुन मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे. ...
Nepal News: सोशल मीडियावर लावण्यात आलेल्या बंदीविरोधात तरुणांनी सुरू केलेल्या हिंसक आंदोलनामुळे नेपाळमधील परिस्थिती चिघळली असून, आंदोलकांनी नेपाळ सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रपतींच्या निवासस्थानांना लक्ष्य केल्यानंतर आता नेपाळमधील संसद भवनाकडे मोर्चा ...