Neha shitole, Latest Marathi News
Bigg Boss Marathi 2 ....तर वीस वर्षापूर्वी असं असतं बिग बॉस ...
Bigg Boss Marathi 2 वीणाने केला शिवसोबतच्या नात्याचा खुलासा ...
पत्रकार परिषदेत खरी चर्चा रंगली ती म्हणजे वीणा आणि शीव यांच्या नात्याची... वीणा आणि शीव हे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असल्याचे आपल्याला कार्यक्रमात पाहायला मिळते. ...
बिग बॉसच्या घरात आज बिचुकले आणि घरातील एका सदस्यामध्ये वाद होणार आहे. ...
बिग बॉस मराठी 2 च्या फिनालेनंतर नेहा आणि आरोह बिग बॉसच्या स्पर्धकांसाठी एक खास गोष्ट करणार आहेत. ...
वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्या नवीन क्लिपमध्ये नेहा, आरोह आणि शिव हे तिघे शिवानीसोबत तिच्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहेत. ...
बिग बॉसच्या घरातली टॉम बॉय नेहा चक्क विकेंडच्या डावात सालस आणि साजिऱ्या साडीमध्ये 'मुंगळा' गाण्यावर ठुमके लावताना दिसून आली. ...
बिग बॉस मराठीमधील काही सेलिब्रेटींचे तर फॅन क्लब तयार झाले असून आपला आवडता सेलिब्रेटी जिंकावा यासाठी त्यांचे फॅन्स प्रयत्न करत आहे. ...