सुरूवातीला नेहाने चांगला परफॉर्मन्स दिला होता. मात्र आपली इमेज चांगली बनवण्याच्या नादात सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य अशा दोन्ही स्पर्धकांच्या बाजूनं बोलताना नेहाची चांगलीच कोंडी झाली होती. ...
जेलब्रेक टास्क अजूनही बिग बॉसच्या घरात सुरू असल्याचे आज देखील पाहायला मिळाले. या टास्क दरम्यान करणवीर, उर्वषी आणि सृष्टी यांच्या जोरदार चढाओढ लागली होती. दुसरी फेरी आपण जिंकायचीच असेच ठरवून सगळे स्पर्धक टास्क करत असल्याचे दिसून आले. ...
नेहा गेल्या अनेक वर्षांपासून मालिका, चित्रपटांमध्ये काम करत आहे. नेहाच्या घरातील कोणीच चित्रपटसृष्टीशी संबंधित नाही. पण तरीही तिने तिच्या मेहनतीच्या जोरावर या क्षेत्रात आपले एक स्थान निर्माण केले आहे. ...