लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेहा पेंडसे

नेहा पेंडसे

Neha pendse, Latest Marathi News

'भाभी जी घर पर है'मध्ये नवी गोरी मेम नेहा पेंडसेने फॅन्सना केलं घायाळ, नवा प्रोमा आऊट - Marathi News | Neha pendse shared the new promo of the show bhabhi ji ghar par hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाभी जी घर पर है'मध्ये नवी गोरी मेम नेहा पेंडसेने फॅन्सना केलं घायाळ, नवा प्रोमा आऊट

आपल्या अदांनी तिने या भूमिकेला चार चांद लावले आहेत.  ...

ज्या लोकांना उत्तरं देणे मला गरजेचे वाटत नाही, त्यांना मी थेट ब्लॉक करते - नेहा पेंडसे - Marathi News | Social Media Trollers Don't Affect Me Anymore, I block them Instead Reply Said Neha Pendse | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्या लोकांना उत्तरं देणे मला गरजेचे वाटत नाही, त्यांना मी थेट ब्लॉक करते - नेहा पेंडसे

नेहा पेडसेने मराठी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर हिंदी मालिका ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. याशिवाय नटसम्राट सारख्या यशस्वी मराठी सिनेमांमध्येही तिने काम केले आहे. ...

अनिता भाभी बनत नेहा पेंडसेने सुरु केली शूटिंग, सेटवर दणक्यात झाले तिचे स्वागत - Marathi News | Nehha Pendse receives a warm welcome on her first-day shoot for &TV’s BhabijiGhar Par Hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिता भाभी बनत नेहा पेंडसेने सुरु केली शूटिंग, सेटवर दणक्यात झाले तिचे स्वागत

अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी आणि हिंदी दोनही ठिकाणी काम केले आहे. 'बिग बॉस12' मध्ये ही नेहा दिसली होती. मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. ...

अनिता भाभी पोहचली सेटवर लेट | Bhabhi Ji Ghar Pe Hain | Neha Pendse | Lokmat Cnx Filmy - Marathi News | Anita Bhabhi arrives late on set Bhabhi Ji Ghar Pe Hain | Neha Pendse | Lokmat Cnx Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :अनिता भाभी पोहचली सेटवर लेट | Bhabhi Ji Ghar Pe Hain | Neha Pendse | Lokmat Cnx Filmy

...

बाबो..! 'भाभी जी घर पर है' मालिकेला आतापर्यंत या अभिनेत्रींनी केलंय अलविदा, पहा त्यांचे फोटो - Marathi News | These Actress left Bhabiji Ghar Par Hain Shilpa Shinde Shubhangi Atre Saumya Tandon Neha Pendse see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! 'भाभी जी घर पर है' मालिकेला आतापर्यंत या अभिनेत्रींनी केलंय अलविदा, पहा त्यांचे फोटो

नेहा पेंडसेने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना केले घायाळ - Marathi News | Nehha Pendse jaw-dropping white saree look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा पेंडसेने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना केले घायाळ

नेहा पेंडसेने काही फोटो शेअर केले असून यांत सोज्वळ अंदाज पाहायला मिळत आहे. तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल. शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून गेले आहे. ...

नेहा पेंडसे बनणार अनिता भाभी | Neha Pendse | Bhabhi Ji Ghar Par Hain | Lokmat CNX Filmy - Marathi News | Anita Bhabhi to be Neha Pendse | Neha Pendse | Bhabhi Ji Ghar Par Hain | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :नेहा पेंडसे बनणार अनिता भाभी | Neha Pendse | Bhabhi Ji Ghar Par Hain | Lokmat CNX Filmy

...

वजन वाढल्यामुळे मालिकेतून काढून टाकण्याची निर्मात्याने दिली होती या अभिनेत्रीला धमकी, असा झाला कायापालट - Marathi News | Neha Pendse has taken everyone by surprise with her incredible transformat... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वजन वाढल्यामुळे मालिकेतून काढून टाकण्याची निर्मात्याने दिली होती या अभिनेत्रीला धमकी, असा झाला कायापालट

मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. ...