ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नेहा गद्रे पेशाने डॉक्टर असून एमबीबीएस ची पदवी प्राप्त केली. पण नेहाला अभिनयात रुची वाटू लागली. सह्याद्री वाहिनीवरील अंतक्षरी आणि झी सारेगम शोमध्ये ती झळकली होती. गौरव महाराष्ट्राचा या शोमध्ये तिने परिक्षकाची भूमिका निभावली. परंतु “मन उधाण वाऱ्याचे” या मालिकेमुळेच नेहाला प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर तिने “अजूनही चांद रात आहे ” या मालिकेत रेवाची भूमिका साकारली. “मोकळा श्वास” चित्रपटात मृण्मयी देशपांडेच्या बहिणीच्या भूमिकेत ती दिसली. बऱ्याच कालावधीनंतर नेहाने अभिनित केलेला “गडबड झाली” चित्रपट साकारलेला पाहायला मिळाली. Read More
Marathi Actress: सिनेइंडस्ट्रीत बरेच जण आपले नशीब आजवण्यासाठी येतात. त्यातील काहींच्या वाट्याला यश येते तर काहींच्या अपयश. अशाच मराठी सिनेइंडस्ट्रीत काही अभिनेत्री आहेत ज्या लाइमलाइटमध्ये आल्या पण कालांतराने गायब झाल्या. ...