लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेहा गद्रे

नेहा गद्रे, मराठी बातम्या

Neha gadre, Latest Marathi News

नेहा गद्रे पेशाने डॉक्टर असून एमबीबीएस ची पदवी प्राप्त केली. पण नेहाला अभिनयात रुची वाटू लागली. सह्याद्री वाहिनीवरील अंतक्षरी आणि झी सारेगम शोमध्ये ती झळकली होती. गौरव महाराष्ट्राचा या शोमध्ये तिने परिक्षकाची भूमिका निभावली. परंतु “मन उधाण वाऱ्याचे” या मालिकेमुळेच नेहाला प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर तिने “अजूनही चांद रात आहे ” या मालिकेत रेवाची भूमिका साकारली. “मोकळा श्वास” चित्रपटात मृण्मयी देशपांडेच्या बहिणीच्या भूमिकेत ती दिसली. बऱ्याच कालावधीनंतर नेहाने अभिनित केलेला “गडबड झाली” चित्रपट साकारलेला पाहायला मिळाली. 
Read More
प्रसिद्धीझोतात आल्यानंतर कालांतराने मराठी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्री झाल्या गायब, पहा कोण आहेत त्या? - Marathi News | After coming to the limelight, these actresses disappeared from the Marathi film industry. See who they are. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्धीझोतात आल्यानंतर कालांतराने मराठी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्री झाल्या गायब, पहा कोण आहेत त्या?

मराठी चित्रपटसृष्टीत काही अभिनेत्री आहे ज्या प्रकाशझोतात आल्या पण कालांतराने गायब झाल्या. त्यानंतर पुन्हा कधीच दिसल्या नाहीत. ...