लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेहा गद्रे

नेहा गद्रे, मराठी बातम्या

Neha gadre, Latest Marathi News

नेहा गद्रे पेशाने डॉक्टर असून एमबीबीएस ची पदवी प्राप्त केली. पण नेहाला अभिनयात रुची वाटू लागली. सह्याद्री वाहिनीवरील अंतक्षरी आणि झी सारेगम शोमध्ये ती झळकली होती. गौरव महाराष्ट्राचा या शोमध्ये तिने परिक्षकाची भूमिका निभावली. परंतु “मन उधाण वाऱ्याचे” या मालिकेमुळेच नेहाला प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर तिने “अजूनही चांद रात आहे ” या मालिकेत रेवाची भूमिका साकारली. “मोकळा श्वास” चित्रपटात मृण्मयी देशपांडेच्या बहिणीच्या भूमिकेत ती दिसली. बऱ्याच कालावधीनंतर नेहाने अभिनित केलेला “गडबड झाली” चित्रपट साकारलेला पाहायला मिळाली. 
Read More
लग्नानंतर ६ वर्षांनी मराठी अभिनेत्री झाली आई, ३५व्या वर्षी प्रेग्नंट असल्याचं कळताच रडली अन्... - Marathi News | neha gadre shared special video reaction when she got to know that she is pregnant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर ६ वर्षांनी मराठी अभिनेत्री झाली आई, ३५व्या वर्षी प्रेग्नंट असल्याचं कळताच रडली अन्...

जेव्हा पहिल्यांदा नेहाला प्रेग्नंसीबद्दल कळलं तेव्हा तिची आणि घरच्यांची काय रिअॅक्शन होती, या भावना टिपल्याचं दिसत आहे. ...

मराठमोळ्या अभिनेत्रीने दिला गोंडस मुलाला जन्म, पोस्ट शेअर करत लेकाचं नावही सांगितलं - Marathi News | marathi actress neha gadre gave birth to a son 7 days back know his name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्रीने दिला गोंडस मुलाला जन्म, पोस्ट शेअर करत लेकाचं नावही सांगितलं

अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियात स्थायिक असून तिथेच तिने मुलाला जन्म दिला आहे ...

नेहा गद्रेच्या डोहाळजेवणासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचल्या सुकन्या मोने, अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | Sukanya Mone reached Australia for Neha Gadre s baby shower actress shared photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा गद्रेच्या डोहाळजेवणासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचल्या सुकन्या मोने, अभिनेत्री म्हणाली...

'मन उधाण वाऱ्याचे' नेहा गद्रे लग्नानंतर ५ वर्षांनी आई होणार आहे. ...

परदेशात स्थायिक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचं थाटात पार पडलं डोहाळजेवण, शेअर केला Photo - Marathi News | marathi actress neha gadre shares babyshower photo was seen in traditional outfit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परदेशात स्थायिक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचं थाटात पार पडलं डोहाळजेवण, शेअर केला Photo

लग्नानंतर अभिनेत्री परदेशात स्थायिक झाली आणि तिने अभिनयाला रामराम केला. लग्नानंतर ५ वर्षांनी ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. ...

काय सांगता? अभिनेत्रीला डिलिव्हरी आधीच कळलं मुलगा होणार की मुलगी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली... - Marathi News | marathi actress neha gadre revealed gender of her first baby before delivery video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? अभिनेत्रीला डिलिव्हरी आधीच कळलं मुलगा होणार की मुलगी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

नेहा गरोदर असून ती लवकरच आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. आता नेहाने डिलिव्हरी आधीच मुलगा होणार की मुलगी याबाबतही सांगितलं आहे.  ...

परदेशात स्थायिक झालेल्या मराठी अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई - Marathi News | man udhan varyache fame actress neha gadre pregnant shared good news become mother soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परदेशात स्थायिक झालेल्या मराठी अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई

'मन उधाण वाऱ्याचे' फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लवकरच होणार आई ...

चंदेरी दुनियेत अचानक कुठे गायब झाली ही मराठमोळी अभिनेत्री, सध्या काय करतेय ती? - Marathi News | Where is man udhan varyache fame actress neha gadre know more about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चंदेरी दुनियेत अचानक कुठे गायब झाली ही मराठमोळी अभिनेत्री, सध्या काय करतेय ती?

मराठी चित्रपटसृष्टीत काही अभिनेत्री आहे ज्या प्रकाशझोतात आल्या पण कालांतराने गायब झाल्या. त्यानंतर पुन्हा कधीच दिसल्या नाहीत. ...

परदेशात स्थायिक झालेली ही मराठमोळी अभिनेत्री नुकतीच परतली भारतात, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | This Marathmoli actress who settled abroad recently returned to India, shared a video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परदेशात स्थायिक झालेली ही मराठमोळी अभिनेत्री नुकतीच परतली भारतात, शेअर केला व्हिडीओ

लग्नानंतर ही मराठमोळी अभिनेत्री सिनेइंडस्ट्रीपासून दुरावली आहे. ...