११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या... विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे... कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती... एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा नवीन कामगार कायद्यांमुळे हातात येणारा पगार खरंच कमी होणार?; कामगार मंत्रालयाचा महत्त्वाचा खुलासा, सगळं गणित समजावलं पाकिस्तानी इतिहासात पहिल्यांदाच ISI प्रमुखाला शिक्षा! इम्रान खानशी संबंध भोवले, जनरल फैज हमीद १४ वर्षे तुरुंगवास अहिल्यानगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे करणार उपोषण, राज्यात सशक्त लोकायुक्त कायद्यासाठी करणार उपोषण सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी... व्हॉट्सअप चॅट्स वाचण्यासाठी...! डीएसपी 'कल्पना वर्मा' यांच्या 'लव्ह ट्रॅप' प्रकरणात 'Love U यार...' ची एन्ट्री... म्यानमारमध्ये गृहयुद्धामुळे हाहाकार; रुग्णालयातील एअर स्ट्राईकमध्ये ३० जणांचा मृत्यू, ७० जखमी 'एसी-थ्री टियर'मध्ये प्रवाशासोबत कुत्रा! रेल्वेतून नेता येतो का? व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे 'सेवा' झाली सक्रिय लुथरा बंधूंचे थायलंडमधून फोटो आले, पासपोर्टसह घेतले ताब्यात; कारवाईपासून वाचण्यासाठी पळाले खरे पण... हनुमानगढमध्ये मोठा हिंसाचार! इथेनॉल फॅक्टरीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा उद्रेक; १६ वाहनांना आग, काँग्रेसचे आमदार जखमी मोठी बातमी! थायलंड पोलिसांनी लूथरा बंधूंना फुकेतमधून ताब्यात घेतले! भारतात आणले जाणार... भाजप, शिंदेसेनेत प्रवेश केलेल्यांची धाकधूक वाढली; दोन किंवा जास्त तिकीटे हवे असलेले हवालदिल
Neha gadre, Latest Marathi News नेहा गद्रे पेशाने डॉक्टर असून एमबीबीएस ची पदवी प्राप्त केली. पण नेहाला अभिनयात रुची वाटू लागली. सह्याद्री वाहिनीवरील अंतक्षरी आणि झी सारेगम शोमध्ये ती झळकली होती. गौरव महाराष्ट्राचा या शोमध्ये तिने परिक्षकाची भूमिका निभावली. परंतु “मन उधाण वाऱ्याचे” या मालिकेमुळेच नेहाला प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर तिने “अजूनही चांद रात आहे ” या मालिकेत रेवाची भूमिका साकारली. “मोकळा श्वास” चित्रपटात मृण्मयी देशपांडेच्या बहिणीच्या भूमिकेत ती दिसली. बऱ्याच कालावधीनंतर नेहाने अभिनित केलेला “गडबड झाली” चित्रपट साकारलेला पाहायला मिळाली. Read More
नेहाचा लेक आता ९ महिन्यांचा झाला आहे. लेकाला घेऊन नेहा पहिल्यांदाच बीचवर गेली आहे. याचा क्यूट व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केला आहे. ...
अभिनेत्रीच्या मुलाचं नाव माहितीये का? ...
अभिनेत्री नेहा गद्रे काही महिन्यांपूर्वीच आई झाली. फेब्रुवारी महिन्यात नेहाने तिच्या गोंडस बाळाला जन्म दिला. नेहाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. नेहाचा लेक आता ८ महिन्यांचा झाला आहे. ...
जेव्हा पहिल्यांदा नेहाला प्रेग्नंसीबद्दल कळलं तेव्हा तिची आणि घरच्यांची काय रिअॅक्शन होती, या भावना टिपल्याचं दिसत आहे. ...
२०२९ साली लग्नानंतर अभिनेत्री ऑस्ट्रेलियात गेली. तिथे तिने वेगळं करिअर घडवलं. ...
अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियात स्थायिक असून तिथेच तिने मुलाला जन्म दिला आहे ...
'मन उधाण वाऱ्याचे' नेहा गद्रे लग्नानंतर ५ वर्षांनी आई होणार आहे. ...
लग्नानंतर अभिनेत्री परदेशात स्थायिक झाली आणि तिने अभिनयाला रामराम केला. लग्नानंतर ५ वर्षांनी ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. ...