लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेहा भसीन

Neha Bhasin Latest News , मराठी बातम्या

Neha bhasin, Latest Marathi News

'सुल्तान' सिनेमातील 'जग घुमियाँ' या गाण्यामधून रसिकांची लाडकी गायकी बनलेली गायिका म्हणजे नेहा भसीन.सूरांच्या जादूमुळे बॉलीवुडमधील एक प्रसिद्ध आणि चर्चित गायिकांमध्ये तिचं गाव घेतलं जातं. आपल्या सूरांनी तिनं रसिकांना अक्षरक्षा वेड लावले आहे.गाण्याव्यतिरिक्त  मनःशांती, ध्यान करते आणि लिखाणही करते.
Read More
शॉर्ट्स घातली म्हणून स्टेजवरून खाली उतरवलं...! नेहा भसीननं सांगितला ‘शॉकिंग’ अनुभव - Marathi News | singer neha bhasin was asked to get off stage for wearing shorts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शॉर्ट्स घातली म्हणून स्टेजवरून खाली उतरवलं...! नेहा भसीननं सांगितला ‘शॉकिंग’ अनुभव

ताज्या मुलाखतीत नेहाने रिअल लाईफ किस्सा शेअर केला आणि तो ऐकून अनेकांना धक्का बसला.   ...

'दिल दियां गल्लां' फेम गायिका नेहा भसीनचं अनेकदा झालंय लैंगिक शोषण, मुलाखतीत केला खुलासा... - Marathi News | Bollywood singer Neha Bhasin opened up on being sexually abused several times in her life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दिल दियां गल्लां' फेम गायिका नेहा भसीनचं अनेकदा झालंय लैंगिक शोषण, मुलाखतीत केला खुलासा...

एका मुलाखतीत तिने तिच्या पर्सनल लाइफबाबत सांगितलं आहे. तिने सांगितलं की, जेव्हा ती १० वर्षांची होती तेव्हा हरिद्वारमध्ये एका अनोळखी व्यक्तीने तिची छेड काढली होती.  ...