lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीतू चंद्रा

नीतू चंद्रा, मराठी बातम्या

Neetu chandra, Latest Marathi News

 नीतू चंद्राने गरम मसाला, ट्रॅफिक सिग्नल, ओए लकी लकी ओए, वन टू थ्री, नो प्रॉब्लम अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत काम केले आहे. याशिवाय साऊथच्या अनेक चित्रपटांतही ती झळकली आहे. नीतू चंद्राचा जन्म बिहारच्या पाटण्यात झाला. तिची मातृभाषा भोजपुरी आहे. याचमुळे तिने भोजपुरी सिनेमांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. मिथिला मखान या नीतूच्या भोजपुरी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
Read More
Bihar boy Singing: दिल दे दिया है... इंटरनेटवर VIRAL झाला तरूणाचा VIDEO, अभिनेत्रीने थेट मागितला मोबाईल नंबर - Marathi News | trending bihar boy amarjeet jaikar singing viral video dil de diya hai song internet bollywood actress asks for phone number | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दिल दे दिया है... इंटरनेटवर VIRAL झाला तरूणाचा VIDEO, अभिनेत्रीने थेट मागितला नंबर

या तरूणाचा आवाज इतका सुरेल आहे की तुम्हीही त्याचे फॅन व्हाल. ...

माझी बायको हो, महिना २५ लाख देतो, बड्या उद्योगपतीची ऑफर, बॉलिवूड अभिनेत्रीचा खळबळजनक दावा - Marathi News | Neetu Chandra Says, Big businessman offered me 25 Lacks Rupees per Month for become his wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझी बायको हो, महिना २५ लाख देतो, बड्या उद्योगपतीची बॉलिवूड अभिनेत्रीला ऑफर

Neetu Chandra: माझ्यासोबत लग्न कर, माझी बायको हो, त्या बदल्यात तुला दरमहा २५ लाख रुपये देतो, अशी ऑफर एका बड्या उद्योगपतीने आपल्याला दिल्याचा दावा बॉलिवूड अभिनेत्री नीतू चंद्रा हिने केला आहे. ...

Neetu Chandra Birthday Special : लेस्बियन फोटोशूटमुळे नीतू चंद्रा आली होती चर्चेत, आता दिसते अशी - Marathi News | Neetu Chandra Birthday Special : Neetu Chandra look now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Neetu Chandra Birthday Special : लेस्बियन फोटोशूटमुळे नीतू चंद्रा आली होती चर्चेत, आता दिसते अशी

नीतू चंद्राने 2005 मध्ये आलेल्या गरम मसाला सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या सिनेमात तिने अक्षय कुमारच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. ...

15 वर्षांपूर्वी अक्षय कुमारसोबत डेब्यू केलेली ही अभिनेत्री आता दिसते अशी - Marathi News | Neetu chandra away from bollywood since 2011 gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :15 वर्षांपूर्वी अक्षय कुमारसोबत डेब्यू केलेली ही अभिनेत्री आता दिसते अशी

'गरम मसाला'मुळे ती लाईमलाईटमध्ये आली होती. ...

कोरोना लॉकडाऊन : कॅलिफोर्नियाहून परत आली ही अभिनेत्री, शेअर केला भयावह किस्सा ! - Marathi News | Corona Lockdown: Actress Neetu Chandra who Returned from California, Shared a horror Experience-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोना लॉकडाऊन : कॅलिफोर्नियाहून परत आली ही अभिनेत्री, शेअर केला भयावह किस्सा !

एप्रिलपर्यंत कॅलिफोर्नियामधील 65% लोक या आजाराने बाधित होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. ...

Bollywood Affairs : बोल्ड सीनमुळे तुटले या अभिनेत्याचे लग्न, आजही आहे अविवाहित!! - Marathi News | Bollywood Actress: randeep hooda love affairs with neetu chandra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bollywood Affairs : बोल्ड सीनमुळे तुटले या अभिनेत्याचे लग्न, आजही आहे अविवाहित!!

सुश्मिता सेन, नीतू चंद्रा, अदिती राव हैदरी, चित्रांगदा सिंग अशा अनेक अभिनेत्रींशी त्याचे नाव जोडले गेले.  ...

 Birthday Special : बर्थ डे गर्ल नीतू चंद्राच्या लेस्बियन फोटोशूटने उडाली होती खळबळ; पाहा, फोटो!! - Marathi News | Birthday Special: neetu chandra photoshoot controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Birthday Special : बर्थ डे गर्ल नीतू चंद्राच्या लेस्बियन फोटोशूटने उडाली होती खळबळ; पाहा, फोटो!!

बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत नीतू चंद्रा हिचेही एक नाव आहे. २००५ मध्ये अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम स्टारर ‘गरम मसाला’ या चित्रपटाद्वारे नीतूने डेब्यू केला होता. याच नीतूचा आज (२० जून) वाढदिवस. ...

भोजपुरी चित्रपट बनवणारी नीतू चंद्रा निघाली हॉलिवूडला!! - Marathi News | bhojpuri cinema producer actress neetu chandra debut in hollywood movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भोजपुरी चित्रपट बनवणारी नीतू चंद्रा निघाली हॉलिवूडला!!

भोजपुरी चित्रपटांची निर्मिती करणारी अभिनेत्री नीतू चंद्रा आता हॉलिवूडला निघालीय. होय,हॉलिवूडच्या ‘द वर्स्ट डे’ या शॉर्ट फिल्ममध्ये नीतू चंद्राची वर्णी लागली आहे. ...