नीतू चंद्राने गरम मसाला, ट्रॅफिक सिग्नल, ओए लकी लकी ओए, वन टू थ्री, नो प्रॉब्लम अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत काम केले आहे. याशिवाय साऊथच्या अनेक चित्रपटांतही ती झळकली आहे. नीतू चंद्राचा जन्म बिहारच्या पाटण्यात झाला. तिची मातृभाषा भोजपुरी आहे. याचमुळे तिने भोजपुरी सिनेमांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. मिथिला मखान या नीतूच्या भोजपुरी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. Read More
Neetu Chandra: माझ्यासोबत लग्न कर, माझी बायको हो, त्या बदल्यात तुला दरमहा २५ लाख रुपये देतो, अशी ऑफर एका बड्या उद्योगपतीने आपल्याला दिल्याचा दावा बॉलिवूड अभिनेत्री नीतू चंद्रा हिने केला आहे. ...
बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत नीतू चंद्रा हिचेही एक नाव आहे. २००५ मध्ये अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम स्टारर ‘गरम मसाला’ या चित्रपटाद्वारे नीतूने डेब्यू केला होता. याच नीतूचा आज (२० जून) वाढदिवस. ...
भोजपुरी चित्रपटांची निर्मिती करणारी अभिनेत्री नीतू चंद्रा आता हॉलिवूडला निघालीय. होय,हॉलिवूडच्या ‘द वर्स्ट डे’ या शॉर्ट फिल्ममध्ये नीतू चंद्राची वर्णी लागली आहे. ...