लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नीट परीक्षेचा निकाल

नीट परीक्षेचा निकाल

Neet exam result, Latest Marathi News

नीट पेपरफुटी प्रकरणात लातुरात चौघांविराेधात गुन्हा  - Marathi News | crime against four in latur in neet exam paper leak case | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नीट पेपरफुटी प्रकरणात लातुरात चौघांविराेधात गुन्हा 

लातूर, नांदेड आणि दिल्लीचा आरोपी ...

NET पेपर लीक: तपासास गेलेल्या CBI पथकावर हल्ला, तोतया पोलीस समजून गावकऱ्यांची मारहाण - Marathi News | cbi team attacked by villagers in nawada bihar investigates ugc net exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NET पेपर लीक: तपासास गेलेल्या CBI पथकावर हल्ला, तोतया पोलीस समजून गावकऱ्यांची मारहाण

NET 2024 Paper Leak Case: याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, २०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

वाचनीय : निकाल येईल पुढे 'नीट' होईल? - Marathi News | Readable result will be neet but what about next | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय : निकाल येईल पुढे 'नीट' होईल?

नीटच्या निकालानंतर देशभर सुरू झालेला गोंधळ विद्यार्थ्यांचा तणाव वाढविणारा आहे. ...

'एनटीए' डीजींची हकालपट्टी; 'नीट'ची सीबीआय चौकशी, लातूरमधून दोघे संशयित ताब्यात - Marathi News | Sacked of NTA DG subodh kumar singh, read here details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एनटीए' डीजींची हकालपट्टी; 'नीट'ची सीबीआय चौकशी, 'नीट-पीजी' लांबणीवर

आजची 'नीट-पीजी' लांबणीवर : लातूरमधून दोघे संशयित ताब्यात ...

नीट, नेट पेपर लीकप्रकरणी मोठी अ‍ॅक्शन; NTA च्या महासंचालकांची उचलबांगडी - Marathi News | Big action in case of NEET, NET paper leak; Removal of Director General of NTA subodh kumar, ex iaspradip singh kharola new DG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीट, नेट पेपर लीकप्रकरणी मोठी अ‍ॅक्शन; NTA च्या महासंचालकांची उचलबांगडी

एनटीएच्या महासंचालकांची हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्या जागी निवृत्त आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

‘नीट’प्रकरणी लातूर जिल्ह्यातून दाेघा संशयितांना घेतले ताब्यात - Marathi News | Two suspects were taken into custody from Latur district in the NEET case | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘नीट’प्रकरणी लातूर जिल्ह्यातून दाेघा संशयितांना घेतले ताब्यात

महाराष्ट्र‘एटीएस’च्या पथकाने केली कारवाई ...

नीट प्रकरणी केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडवर! उच्चस्तरीय समिती स्थापन, दोन महिन्यात अहवाल सादर करणार - Marathi News | NEET, NET paper leak row: Govt sets up 7-member reform panel; Who is on committee? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीट प्रकरणी सरकार अ‍ॅक्शन मोडवर! उच्चस्तरीय समिती स्थापन, २ महिन्यात येणार अहवाल

NEET Paper Leak Case 2024 : नीट पेपर फुटीच्या आरोपांदरम्यान शिक्षण मंत्रालयाने परीक्षा पारदर्शक आणि निष्पक्ष करण्यासाठी तज्ज्ञांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.  ...

मध्यरात्री केंद्र सरकारचा मोठा निर्णय! देशात पेपरफुटी विरोधातील कायदा लागू,एक कोटी दंड,दहा वर्षाची शिक्षा - Marathi News | neet exam news public examination act 2024 came into force central government issued notification | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यरात्री केंद्र सरकारचा मोठा निर्णय! देशात पेपरफुटी विरोधातील कायदा लागू,एक कोटी दंड,दहा वर्षाची शिक्षा

केंद्र सरकारने २१ जून २०२४ रोजी सार्वजनिक परीक्षा कायदा २०२४ च्या तरतुदी लागू केल्या आहेत. केंद्र सरकारने शुक्रवारी यासंदर्भात अधिसूचना जारी केली. हा कायदा फेब्रुवारी २०२४ मध्ये मंजूर करण्यात आला होता. ...